Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रश्न..!

म
महेंद्र दळवी यांनी
Wed, 01/15/2020 - 05:03  ·  लेख
लेख
बऱ्याच दिवसानंतर मंदिराच कवाड बंद दिसलं. चला देवाने ही रजा घेतली. आस्तिकांचं गाऱ्हाणं ऐकून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना 'तो' ही थकत असेल म्हणा... पण एक मात्र चांगलं झालं, मनात दडलेले असंख्य न पटणारे अनुत्तरित विज्ञानवादी प्रश्न तुझ्याकडे मांडायला माझा नंबर लागतोय आज. . - एक नास्तिक (तळटीप :- मी नास्तिक नाही..) #mD...

प्रतिक्रिया द्या
1781 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

श
शा वि कु Wed, 01/15/2020 - 15:36 नवीन
बाकी तळटीप द्यायची काय गरज नाही. नास्तिक असण्यात वाईट काय आहे ?
मनात दडलेले असंख्य न पटणारे अनुत्तरित विज्ञानवादी प्रश्न तुझ्याकडे मांडायला माझा नंबर लागतोय आज.
हे आवडलं.
  • Log in or register to post comments
म
महेंद्र दळवी गुरुवार, 01/16/2020 - 07:27 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
म
महेंद्र दळवी गुरुवार, 01/16/2020 - 07:27 नवीन
हो खरं आहे ते सुध्दा. . . धन्यवाद..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा