Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अपेक्षा आणि अपेक्षाभंग

म
मिसंदीप
गुरुवार, 11/13/2008 - 09:48
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5474 वाचन

💬 प्रतिसाद (8)
य
योगी९०० गुरुवार, 11/13/2008 - 10:30 नवीन
या ले़खात आपले अनुभव असावेत असे वाटले. अपेक्षा ठेवून हा लेख उघडला आणि जास्त काही वाचायला न मिळाल्याने अपेक्षाभंगच झाला. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
म
मिसंदीप गुरुवार, 11/13/2008 - 11:17 नवीन
तुमचे म्हणणे बर्‍यापैकी खरे आहे. तसे म्हणाल तर मला बरेच लिहायचे होते, पण परत एवढे लिहुन प्रतिक्रियेची अपेक्षा बाळगायची आणि अपेक्षाभंगाचे दु:ख पदरात घ्यायचे .
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 11/13/2008 - 12:25 नवीन
पण एका बाजुने असा विचार येतो कि अपेक्षा ठेवल्याने माणुस त्या विषयी आसक्त होतो व त्या अपेक्षा पुर्ण न झाल्याने तो कधी कधी या समाजापासुन विरक्त होऊ शकतो. आपल्याला काय वाटते? बरोबर आहे. मला ही तसेच वाटते. पण अशी विरक्तीसुद्धा फार काळ टिकते असे नाही, कारण अश्या विरक्तीमध्ये 'कटकटी मासून मुक्ती', ज्या व्यक्तिकडून अपेक्षा भंग झाला आहे तिच्या मध्ये सुधारणा होईल अशी आशा, असे बरेच काही असते. सगोसोयरे ते कवी दत्ता पाटील काय म्हणतात पाहा, आप्त‍इष्ट सारे सगेसोयरे ते पाहुनिया सारे फिरविती पाठ मनशांत होता पुन्हा लागे ओढ दत्ता मांडी गोड संसाराचा थाट -- (संसाराचा थाट लक्षपूर्वक अभ्यासणारा) लिखाळ.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 11/13/2008 - 17:47 नवीन
प्रश्न असा कि आपण अपेक्षा ठेवाव्यात का ठेवु नयेत? यावर स्वां. सावरकर म्हणतात - अपेक्षित यशाच्या आनंदापेक्षा अनपेक्षित अपयशाचे दु:ख मोठे असते.... तेव्हा प्रयत्नात कसलीही कसर सोडू नये. यश मिळेलच अशी अशा न धरता आपले कर्तव्य करत रहावे. यश मिळाले तर अपेक्षाभंग होऊनही आपण आनंदी झालेले आसाल. (मूळ वाक्ये वाचून बरीच वर्षे झाली असल्यामुळे शब्द रचनेत बदल झाला असल्याची शक्यता आहे. चु. भू. द्या. घ्या.) आपला, (अपेक्षेविना कर्म करणारा) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
भ
भाषांतरकार गुरुवार, 11/13/2008 - 18:36 नवीन
जीवनाकडून अपेक्षा ठेवल्याखेरीज जगण्यामधे आनंद नाही. परंतु; जीवनाकडून अवास्तव अपेक्षा ठेवून होणारी ससेहोलपट देखील कामाची नाही. हा एक दृष्टिकोन झाला प्रवृत्तिपर सांसारिक लोकांसाठी दुसर्‍या निवृतिपर दृष्टिकोनातून ह्याच्याकडे पाहिले तर असेही म्हणता येईल की जर अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर अपेक्षाभंगाचे दु:ख कोठून येणार ? ज्ञानी सज्जनांनी कृपया आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात. भाषांतर अनुदिनी संचालक : http://freetranslationblog.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/14/2008 - 05:14 नवीन
प्रश्न असा कि आपण अपेक्षा ठेवाव्यात का ठेवु नयेत? माझ्या मते ठेवू नयेत.. कारण त्या पूर्ण नाही झाल्या तर काही वेळेला फुक्कटचा तर्रास होतो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Fri, 11/14/2008 - 06:03 नवीन
अपेक्षित अपेक्षांचा अपेक्षाभंग होउ नये हीच एक अपेक्षा..........
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 11/14/2008 - 06:22 नवीन
अपेक्षित अपेक्षांचा अपेक्षाभंग होउ नये हीच एक अपेक्षा..........
Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा