Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लवकर शहाणे व्हा!

य
युयुत्सु
Sun, 01/26/2020 - 06:46
💬 2 प्रतिसाद
लवकर शहाणे व्हा! ============ निर्भयाच्या बलात्का-यांना फाशी लवकरच होईल, पण बलात्कार थांबणार नाहीत. ते चालूच राहतील. जोपर्यंत "किडक्या प्रजे"ची निर्मिती थांबत नाही, तोपर्यंत बलात्कार चालूच राहणार... माणसाचा विवेक जगण्याच्या ताणातून संपतो, शरीराला (पर्यायाने मेंदूला) सडवणा-या पर्यावरणातून तो संपवला जातो. धान्याला किड लागली की धान्य निवडून किड संपत नाही. धान्याला उन दाखवावे लागते, धान्य साठवायची (पर्यावरण) जागा बदलावी लागतो. दोन-चार बलात्का-यांना फाशी हे फक्त डब्यातून बाहेर येणारे पोरकिडे चिरडून टाकण्यासारखे आहे कारण बाकी डबा किड्यांसकट सडक्या धान्याने भरलेला तसाच राहतो. Whistle-blower ची कुचेष्टा करणारा समाज हा सहसा चुकीच्या गृहितकांना कुरवाळत राहतो. मूळ प्रश्न नाकारत राहतो किंवा सिक्रेट ग्रुपमधून कुचेष्टा करत राहतो. फार काही मिळवले जात नाही. चुकीची गृहितके केळ्याच्या साली सारखी असतात. कधी आपटवतील सांगता येत नाही. दीर्घायुष्याची रहस्ये शोधताना शरीरांतर्गत (जनुकीय देणगी) आणि बाह्य घटकांचा (आहार जीवनशैली, सामाजिक घटक) अभ्यास केला जातो. तसा बलात्कार कमी असलेल्या प्रदेशांचा अभ्यास केला जातो का? लवकर शहाणे व्हा! https://medicalxpress.com/news/2020-01-high-air-pollution-exposure-one-year-olds.html?fbclid=IwAR1QDX8mS7xd6RgbokydEWzyJe37n8o1wXdF-UkSSVKqt35bEY5YgDSIgWg संदर्भ : https://www.misalpav.com/node/42260

प्रतिक्रिया द्या
2881 वाचन

💬 प्रतिसाद (2)
उ
उपयोजक Mon, 01/27/2020 - 20:36 नवीन
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4936222/
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Tue, 01/28/2020 - 04:29 नवीन
धन्यवाद! पेपर वाचला. माझ्या मूळ मुद्द्याला (ताणाचा आणि पर्यावरणाचा मेंदूच्या रचनेवर होणारा परिणाम) त्यामुळे धक्का बसला आहे असे वाटत नाही. "Abnormal white matter integrity" ची कारणे पण कदाचित ताण आणि पर्यावरणात सापडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा