Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(डबा)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Wed, 02/05/2020 - 05:39
पेरणा अर्थातच

(डबा)

आज पहाटे तो लवकर उठला डबा उचलून धावत सूटला लायनीताल्या लोकांना ढकलून दिले दार जोराने बडवले आताल्याला लवकर बाहेर बोलावले जराही वेळ नाही असे सांगितले आतले प्रकरण कुल वाटले हालचालीच्या आवाजावरून मंद भासले मनोमन स्वप्न रचले वाटे आत गेल्यावर कोणी तरी म्हणावे "अरे बाबा सावकाश आवर , होल वावर इज आवर" आजची कथा अशी झाली ज्याची बीजे त्याने कालच पेरली काल त्याच्या खास मित्राने बढती मिळाल्याचे सांगितले बास ते एक कारणच झाले त्याच्याकडून पार्टी मागायचे दुपारचे जेवण बाहेर घ्यावे मस्तपैकी चिकन हाणावे पण घरच्या डब्याचे काय करावे? हां! त्यातलेही चार घास खाउन घ्यावे संध्याकाळी गजाभाऊ घरी आले बायकोने नाक दाबत स्वागत केले पदरा आडून सांगून पाहिले पण याच्या डोक्यात नाही शिरले रात्री परत वडे हाणले बायकोला हे काही नवे नव्हते रात्री गादीवर पडताना तिने प्रश्न विचारला "आज दिवसा भर काय चरला? कशा कशावर आडवा हात मारला?" त्याचे मन संतापले पण लगेच स्वतःस सावरले "बाहेर मी कितीही केली चराई , तरी तुझ्या हातची चव जगात मिळणे नाही." इथेच त्याचा संयम संपला आणि क्षणार्धात घोरायला लागला ती समजून गेली उद्या सकाळी याचा नाही रहाणार स्वत:वर ताबा म्हणून तिने रात्री झोपायच्या आधि पाणी भरून तयार ठेवला डबा पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
6930 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रचेतस Wed, 02/05/2020 - 08:10 नवीन
=)) अआ गुरुजींच्या राखीव कुरणात शिरलात तुम्ही =))
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 02/05/2020 - 15:36 नवीन
अर्रर्रर्र, पारच बाजर उठवीलाईसा बगा! चित्रमय काव्य! ठाकूरद्वारातील चाळीतला सीन आठवला.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 02/07/2020 - 12:13 नवीन
ख्या ख्या ख्या
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 02/09/2020 - 18:14 नवीन
बेक्कार... बेक्कार... महाबेक्कार डब्बा आणि डब्बेवाले पैजारबुवा. प्रचंड हस्लो =)) =)) प्रेरणेतच डबा मिळाल्यानंतर मग काय... तुफान फटकेबाजी! _______/\_______ सं दी प
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 02/11/2020 - 03:21 नवीन
हा हा हा पैजार बुवा. हसून हसून आमी बेजारबुवा झालोय
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 02/11/2020 - 10:32 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 02/14/2020 - 18:18 नवीन
जबरी
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Fri, 02/14/2020 - 20:07 नवीन
खत्री :-))
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा