Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पर्वती

अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 02/14/2020 - 07:56
🗣 5 प्रतिसाद
पर्वती चढत होतो साथीला ५-६ तरुणाईचे टोळके होते ते गप्पा मारत पर्वती चढत होते मध्यावर आल्यावर तरुणाई दमली व बाजूला विश्रांती साठी बसली मी त्यातल्या एका तरुणाला म्हणालो अरेतुम्ही जवान तरुण मुले दम्लात एव्हढ्यात ? पर्वती एका दमात चढायची असते मी तर अजूनही एका दमात चढतो त्यावर तो तरुण म्हणाला " काका तुमची पिढी साजूक तुपावर मोठी झाली आमची पिढी रिफाईंड ऑइल वर -तेव्हढा फरक तर पडणारच ना " त्याच्या उत्तराची गंमत वाटली व त्या कडे पाहून हसलो व पाय-या चढायला सुरवात केली

प्रतिक्रिया द्या
3879 वाचन

💬 प्रतिसाद (5)
आ
आनन्दा Fri, 02/14/2020 - 09:40 नवीन
https://www.misalpav.com/node/44852
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Sat, 02/15/2020 - 10:26 नवीन
फक्त चढ म्हणा !!
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 02/16/2020 - 19:09 नवीन
त्यानंNइ पुढल्या पिढीला रिफाईंड तेलावर मोठं केलं.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 02/17/2020 - 03:48 नवीन
ही पिंक इथे अजून का शिल्लक आहे? या लेखकाने हीच पोस्ट जुलै 2019 मध्ये मिपावरच टाकली होती. हे मिपाच्या धोरणात बसते का? मी पण माझे सगळे धागे आणतो वरती असे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 02/17/2020 - 07:44 नवीन
साजूक तूपाचा वगैरे संबंध नाही. नेहमीचा सराव असेल तर पर्वती इतक्या उंचीची टेकडी त्या तरूणांनाही एका दमात सर करता येवू शकेल. एका आठवड्यात बरीच प्रगती होवू शकते.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा