पाककृती

चित्रे भाजीची...

Primary tabs

पाककृती नाही फक्त काही चित्रे भाजीची...
१) सिल्वर बिट चे प्रकार
IMG_6093[1]
२) झुकिनी ची फुले ( भज्यांसाठी)
IMG_6078[1]
३) काटेरी गोभी
IMG_6090[1]
४) नाव नाही आठवत जपानी कारंजे चिकन किंवा कत्सुदान वर घालतात काप
IMG_6077[1]
५) पॅशन फ्रुट ( डोंबलाची पॅशन ! )
IMG_6091[1]

चित्रगुप्त

क्रमांक २) मधील फोटो झुकिनी चा नसून बॉक चॉय BOK CHOY चा आहे ना?

.

चौकस२१२

ओह हो बरोबर बॉक चॉय....मोहोर होता म्हणून गोंधळ झाला आणि झुकिनीची फुले आठवली चुकून ..धन्यवाद