Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला

ख — खिलजि, Mon, 02/24/2020 - 10:24
बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला जीव माझ्झा कासावीस झाला असलीस जरी तू तोंडाने फाटकी तुझी अम्ब्रेला मात्र नीटनेटकी रंगबिरंगी चांदण्या त्यावरी झेलण्या ओघळण्या पाऊस सरी कापड ऐसे तरल मुलायम पिळवटते हे हृदय ते कायम सडपातळ ती नाजूक दांडी बघणार्यांच्या उडती झुंडी बटनावरती नक्षीदार दांडा देती सलामी बघणाऱ्या सोंडा काय असे ते गुपित न कळले त्या अम्ब्रेलातच सर्व अडकले मीही नसे अपवाद त्याला मलाही आवडली तिचीच अम्ब्रेला =========================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
2025 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/24/2020 - 10:41 नवीन
कधी अंब्रेला बंद करुन पावसात भिजून बघा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 02/24/2020 - 11:02 नवीन
काका आपण म्हणता "" काय लिवलंय "" पण इथं तर सर्वच बिघडलंय चाळीशीत गेलो भिजायला तर लगेच सर्दी पडसे होते पोरंबाळं असूनही मजला अम्ब्रेलाच का आवडते ? शोधत होतो उत्तर याचे मिळत नव्हते मजला वय सरत चालले आता पोरांनाही आवडते अम्ब्रेला
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा