Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुला बापू म्हणू की बाप्या ?

म — माहितगार, Tue, 03/03/2020 - 05:56
तुला बापू म्हणू की बाप्या ? स्वतःच्याच स्खलनशीलतेने असुरक्षीत ईतरांनाही असुरक्षीतता वाटणारा तुला बापू म्हणू की बाप्या ? जीवातला शिव भुकेला प्रणयाच्या लीलेला निसर्ग सुंदर प्रकृती मायेच्या प्रितीला प्रितीची महती निवड स्वातंत्र्याची रिती न समजलेला तुझ्यातला दांभिक भद्रतेचे नाटक रचणारा केयलफिड्डी कुरवाळणारा अभद्र बाबूराव मायेच्या प्रितीला निवड स्वातंत्र्याची रितीला पारखा झाला असेल तर त्याला जरा ताळ्यावर आण, शिकव त्याला संस्कार प्रितीचा निवड स्वातंत्र्याच्या रितीचा शिखराला आधार असेल जर अनसुय निरपेक्ष समर्पित प्रितीचा तरच तुला क्रौंच द्वयाच्या मीलनाची शीखरावरच्या स्खलनाची कल्पना अनैसर्गिक असुरक्षीत वाटणार नाही स्खलनशीलता वाटेल स्वाभाविक निसर्ग सुंदर होईल स्वतःतला राजस सुकुमार मदन साकार शिव पार्वतीचा कृष्ण राधेचा

प्रतिक्रिया द्या
5215 वाचन

💬 प्रतिसाद (6)
र
रंगीला रतन गुरुवार, 04/29/2021 - 12:59 नवीन
पार डोक्यावरून गेली!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/29/2021 - 14:47 नवीन
०/१०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन
B
Bhakti गुरुवार, 04/29/2021 - 15:11 नवीन
माझ्यातर डोक्याजवळपण नाही आली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन
न
नावातकायआहे गुरुवार, 04/29/2021 - 13:42 नवीन
तुझे सुरज कहू या चंदा ची आठवण झाली. कुठल्याच कवीता झेपत नाहीत त्यामुळे पास.
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Fri, 04/30/2021 - 03:48 नवीन
हा अभंगही आठवला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
ग
गॉडजिला Fri, 04/30/2021 - 14:06 नवीन
तुला बापू म्हणू की बाप्या ? असे विचारणे म्हणजे शेकन हवी की स्टीअर्ड विचारण्यासारखे वाटतय.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा