Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

का चाफा म्लान पडला

अ — अविनाशकुलकर्णी, Mon, 03/09/2020 - 08:41
का चाफा म्लान पडला कसे शशीस पडे खळे * कोमजले ताटवे फुलांचे. का बाग विराणसी दिसे.. * ओघळले काजळ गाली नेत्र का असे मिटलेले? * अधर का असे अबोल मुख चंद्रमा का मलूल? * काय चूक मम कळेना हा रुसवा संपता संपेना * भास की आभास आहे प्रवास एकट्याचाच आहे * कोणत्या जगात तू कुणास ठाऊक आहे? * तुला भेटण्यासाठी सखे देहाचा अडसर आहे... avi

प्रतिक्रिया द्या
2558 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ख
खिलजि Mon, 03/09/2020 - 11:44 नवीन
का आमचा गृदेव म्लान पडला अन भक्तांसी पडे खीळ * कोमजले ताटवे मिलनाचे. का हि जागा विराणसी दिसे.. * ओघळले अश्रू गाली नेत्र का असे मिटलेले? * अधर का असे गोलगोल माती झालिया का गुल ? * काय चूक मम कळेना भ्रम फसवा संपता संपेना * भास की आभास आहे प्रवास आपल्या एकट्याचाच आहे * कोणत्या जगात तू कुणास ठाऊक आहे? * तुला भेटण्यासाठी गृदेव हा देह अजूनही वेडसर आहे...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/09/2020 - 11:48 नवीन
तुला भेटण्यासाठी सखे देहाचा अडसर आहे...
प्रेमात देहाचा काहीही अडसर नसतो, म्हणजे त्याचा काही संबंध नसतो. प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. बिंधास्त भेटा, जे होईन ते होईन. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 03/11/2020 - 10:42 नवीन
पोट मधे येत असेल डी बी अंकल आपण समजून जायचे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पाषाणभेद Wed, 03/11/2020 - 11:12 नवीन
ओ, ट्रेड मार्क आहे त्यांचा तशा भावनांचा. इग्नोर करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा