Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ?

ह
हस्तर
Mon, 03/09/2020 - 10:45
🗣 18 प्रतिसाद
HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ? अस्मादिकांचे २०११ मध्ये hsbc ला सॅलरी अकाउंट होते २०१२ ला बंद केले ,पण क्रेडिट कार्ड ला ६०००० , साठ हजार फक्त पेंडिंग आहेत जे काही कारणामुळे देता नाही आले रिकव्हरी वाल्यांचे कधीच कॉल वगैरे आले नाही व थोडेसे गुगल मारले तरी दार वर्षी hsbc India बंद पडतेय म्हणून बातम्या येत आहेत मुख्य प्रश्न सिबिल चा आहे ,६ वर्षांपासून वाट लावलीये बाकी काही घोडे अडले नाही कोणी जाणकार सांगू शकेल ? ट्रॉलकरांचे रिप्लाय ढुंकून पण बघणार नाही ह्याची नोंद घ्यावी

प्रतिक्रिया द्या
9283 वाचन

💬 प्रतिसाद (18)
ब
बोलघेवडा Mon, 03/09/2020 - 10:52 नवीन
समजा तुमचे वार्षिक उत्पन्न कोटी रुपये जरी असेल तरी, सी बिल स्कोअर खराब असेल तर कोणत्याही बँकेकडून एक रुपया सुद्धा लोन मिळणार नाही. हे चालणार असेल तर पुढे जा.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 03/09/2020 - 11:16 नवीन
नविन काहितरि साण्गा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलघेवडा
आ
आदेश007 Mon, 03/09/2020 - 11:53 नवीन
मुख्य प्रश्न सिबिल चा आहे, ६ वर्षांपासून वाट लावलीये बाकी काही घोडे अडले नाही असं म्हणता आणि बोलघेवड्यानी तुमच्या मुख्य प्रश्नाचं उत्तर दिलं तर नवीन काहीतरी सांगा म्हणता. नक्की काय अपेक्षित आहे? ६०,००० डिफॉल्टचे आज किती झालेत ते बघा. उद्या वसुली प्रक्रिया सुरू होऊ शकते.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 03/09/2020 - 13:04 नवीन
साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर सिबिल ची पीडा जाईल जास्त काही अडले नाही तरी केव्हा जाईल हाच प्रश्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदेश007
प
प्रसाद_१९८२ Mon, 03/09/2020 - 13:52 नवीन
तुमच्या सारखी लोकच, बॅंका बंद पडायला कारणीभुत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर
ह
हस्तर Wed, 03/11/2020 - 08:38 नवीन
धन्य् वाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
न
नितिन थत्ते Tue, 03/10/2020 - 06:03 नवीन
>>साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर सिबिल ची पीडा जाईल लोल हे कोणी सांगितले? बँक बंद पडली तर लिक्विडेटर असेल. तो तुमच्या मागे रिकव्हरी लावेल. आणि सिबिल स्कोअर कधीही सुधारणार नाही. सिबिलमध्ये तुम्ही डिफॉल्टर म्हणून नोंदले गेले आहात. तो स्टेटस तुम्ही लोनचा भरणा केल्याशिवाय बदलणार नाही. बँकेने तुमचे क्रेडिट कार्ड बॅलन्स राइट ऑफ केला तरी जोपर्यंत बँकेकडून पैसे भरल्याचा मेसेज/सिग्नल जात नाही तोपर्यंत सिबिल स्कोअर सुधारणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर
ह
हस्तर Wed, 03/11/2020 - 08:39 नवीन
अजुन रिकव्हरी नाही लाव्लि ,पुढे काय लाव्नार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
वगिश Mon, 03/09/2020 - 20:31 नवीन
लाज?
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 03/11/2020 - 08:39 नवीन
तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
व
वगिश गुरुवार, 03/12/2020 - 06:14 नवीन
दुसर्‍याचे पैसे बुडवून इथे सल्ला मागण्याचा निर्लज्ज पणा माझ्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर
ह
हस्तर गुरुवार, 03/12/2020 - 11:25 नवीन
ब्यान्केला काळजी नाहि ,तुम्हि बरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
व
वगिश गुरुवार, 03/12/2020 - 14:01 नवीन
तेच म्हणत होतो, बॅंकेला काही फरक पडत नाही, काळजी तुम्हाला पाहिजे, *जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर
ह
हस्तर Fri, 03/13/2020 - 08:42 नवीन
तुम्हि डोनेट करा पैसे मग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
प
पिनाक गुरुवार, 03/12/2020 - 03:31 नवीन
काहीही हं श्री!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
ह
हस्तर गुरुवार, 03/12/2020 - 11:25 नवीन
६०००० मिळाले फ्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक
म
मास्टरमाईन्ड Tue, 03/10/2020 - 11:05 नवीन
बँक बंद पडली तर लिक्विडेटर तुमच्या मागे रिकव्हरी लावेल सिबिलमध्ये तुम्ही डिफॉल्टर म्हणून नोंदले गेले आहात. तो स्टेटस तुम्ही लोनचा भरणा केल्याशिवाय बदलणार नाही. बँकेने तुमचे क्रेडिट कार्ड बॅलन्स राइट ऑफ केला तरी जोपर्यंत बँकेकडून पैसे भरल्याचा मेसेज/सिग्नल जात नाही तोपर्यंत सिबिल स्कोअर सुधारणार नाही. थत्ते सरांचं एकदम बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/10/2020 - 12:43 नवीन
HSBC चे माहित नाही, मात्र स्वामी काही पुटपुटले आहेत... TVs showing PC blasting Namo Govt on Yes Bank collapse it means”Chor machaye shor”.I had warned it was coming since 2015, because of the cartel of Pucca Chor, R3 and Shakuni. All chelas of Anil Ambani. Next will be another “A” induced. Now the queue is double digit. another “A” म्हणजे बँक का माणुस ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lahu Munh Lag Gaya... :- Goliyon Ki Rasleela Ram-leela
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा