Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे

अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 03/12/2020 - 02:00
💬 1 प्रतिसाद
तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे हा एक मानवि मनाचा गुणधर्म आहे.. दुसर्‍याच्या जीवनाशी आपली तुलना करीत ते एक तर सुख मानतात वा दुःखी होतात... काहि मुली आपण मैत्रिणींच्या मनाने जाड आहोत हा विचार करीत अस्वस्थ होतात.. तर सहका~याची गाडी जुन्या मॉडेल ची व माझी लेटेस्ट म्हणून काहि आनंदित होतात.. अशी माणसे आपणास कायम भेटत असतात..व काहि वेळा आपण हि तसेच वागत असतो.. बाह्य गोष्टींची तुलना करताना बरेच वेळा आपल्या आयुष्याची नेमकि किंमत काय? आपण काय मिळवले याचे मुल्य मापन करण्याची क्षमताच आपण हरवुन बसतो...व बाहे्रच्या गोष्टीवर आपला काहिच कंट्रोल नसल्याने एक हतबलतेची भावना येते... अश्या माणसांची मने चिड व ईर्षेने भरलेली असतात.. समजा आपल्या आयुष्यात जरी फार आपण पुढे गेलो नाहि असे वाटत असेल तर ति चुक आपण परिश्रमाने नक्कीच भरुन काढु शकतो.. तुलना हि आपण आपल्याशी केली तर फायदेशीर पडु शकते.. काल मी कुठे होतो..आज कुठे आहे हे सिंहावलोकन नेहमीच फायद्याचे ठरते..व हवे ते ईप्सित व ध्येय गाठण्या साठी योग्य तो बदल हि करता येतो... असे असले तरी आपला साथीदार/मित्र/सहकारी जर आपल्या पुढे गेला तर मनास वेदना तर नक्किच होतात.. आपल्या आयुष्यात असे प्रसंग आले असतिलच... आपण सुखि वा दुखि झाला का?

प्रतिक्रिया द्या
2080 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ख
खिलजि गुरुवार, 03/12/2020 - 09:00 नवीन
दुसऱ्याकडे बघून दुखी होणाऱ्यांची कायम कीव येते .. हे साले स्वतःपण दुखी होतात आणि आजूबाजूच्यांना पण दुखी करतात .. सगळ्यात ब्येस्ट म्हणजे ,, इतरत्र ना पाहता , आपले शौक साजरे करावे , जेणेकरून तुमचा दृष्टिकोन बदलायला मदत होते आणि परिस्थितीवर माता करायला बळही मिळते.. गृदेव आपणास आदर्श ठेवूनच मी पुढे जात आहे .. आपले धागे इतरांसाठी भलेही रटाळ असतील पण माझ्यासाठी ते मार्गदर्शक हैत .. काळजी नसावी .. अर्ज किया है वो धागा , धागा नही जिसमे सादगी ना हो आप फर्माते रहो ऐसेही बीचमे मी कोई बंदिश ना हो हम पढेंगे बेसुमार आपको कोई कसूर नही छोडेंगे गृदेव जो माना है आपको भक्तगण चारो ओर बढायेगे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा