Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अकुकथा

आ
आनन्दा
गुरुवार, 03/12/2020 - 08:29
🗣 7 प्रतिसाद
मिपावरती अकुकथा म्हणून एक वेगळा विभाग सुरू करावा का? त्यात सर्वप्रकारचे अकु, कायप्पा आणि चेपू साहीत्य टाकता येईल अशी सोय असावी. तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
3928 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 03/12/2020 - 12:24 नवीन
या मुळे काकांचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल संमंनी क्रूपया ही विनंती लवकरात लवकर मान्य करावी आणि काकांच्या अगणित चाहत्यांचा दुवा घ्यावा. जर लवकरात लवकर ही मागणी मान्य झाली नाही, तर मागणी मान्य होइ पर्यंत, दुपारच्या चहा मधले एक पार्ले-जी कमी खाउन आमरण उपोषण करु. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 03/13/2020 - 08:29 नवीन
बाकी काय वर्णावी गृदेवांची किमया ,, है काहीतरी नक्कीच है त्यांच्यामध्ये ... एक अनामिक ओढ , जी ओढून घेऊन येते निदान मलातरी या संस्थळावर .. नाहीतर आपलं नुसतं वाचनमात्र राहायचं .. ते आले कि माझेही हात शिवशिवू लागतात .. धाग्यांच्या प्रसवकळा सुरु होतात .. आणि मग माझ्याही कल्पनांना बाळ मिळते ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
जालिम लोशन गुरुवार, 03/12/2020 - 14:43 नवीन
फक्त प्रौढ व विकृृत असे हेडर असावे.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 03/12/2020 - 18:32 नवीन
चुम्बनान्चा वर्षाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 03/12/2020 - 15:48 नवीन
पिकल्या पानाचा हिरवा देठ दाखविणे योग्य राहील एवढे सुचवून खाली बसतो.
  • Log in or register to post comments
स
सुचिता१ गुरुवार, 03/12/2020 - 17:50 नवीन
कधीकधी ते जुन्याच कथा पुन्हा टाकतात, त्यांचे ते ही काम सोपे होईल.
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 03/13/2020 - 09:45 नवीन
नाही म्हणजे त्यांची काही उधारी-बिधारी आहे का मिपाच्या मालक/संपादक मंडळींकडे? सुचना आवडली तशी..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा