Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल...

अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 03/13/2020 - 03:55
💬 4 प्रतिसाद
आचार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल... शनिवार वाड्यावर सभा रंगली होति.. रात्र होत असल्याने अत्रे सभा आटोपति घेवु लागले..पण प्रेक्षक ऐकेनात.. अजुन बोला ..अजुन बोला ..असा गलका सुरु केला.. अत्रे घडाळ्या कडे बघत म्हणाले आता बारा वाजत आले आहेत जवळ जवळ झोपायची वेळ झाली आहे .. असे म्हणताच सारी स्भा हश्या व टाळ्यात बुडुन गेली

प्रतिक्रिया द्या
3290 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
विजुभाऊ Fri, 03/13/2020 - 04:32 नवीन
पकाऊ लिहीण्याची तुमची क्षमता मानायलाच हवी अकुकाका. जय हो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/13/2020 - 11:39 नवीन
पकाउपणा पेक्षाही निर्लज्जपणा हा गुण कमावलेला आहे त्यांनी! आंतरजालावर विक्रमी धाग्यांणची नोंद व्हावी म्हणून रोज यायचं आणि तांब्या घेऊन कुंथुन जायचं,हा नियम पाळतात ते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रमोद देर्देकर Fri, 03/13/2020 - 05:18 नवीन
मालक सामील आहेत तर तुम्ही आम्ही चिडून काय होणार
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 03/13/2020 - 08:33 नवीन
" आता बारा वाजत आले आहेत जवळ जवळ झोपायची वेळ झाली आहे " इथून पुढे गृदेव आपण आचार्यांना सोडून द्यायला हवं होतं आणि हाच धागा कुणातरी श्रोत्यांच्या घरात गघेऊन जायला हवा होता मग अजून धमाल आली असती .. बारा वाजल्यानंतर जवळजवळ सर्व प्रसाद आम्हा पामर भक्तांना आपोआप मिळाला असता ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा