Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतापगड ,, एक सामाजिक/ राजकीय प्रश्न

च
चौकस२१२
Wed, 03/18/2020 - 23:58
🗣 4 प्रतिसाद
प्रतापगड ,, एक सामाजिक/ राजकीय प्रश्न सद्य मिपावर श्री ओक यांची प्रतापगड संबंधीची लेखमाला चालू आहे आणि दुसरा धागा म्हणजे अनिस/ सर्वधर्म समभाव वाले इत्यादी माझा प्रश्न किंवा खालील विधान हे दोन्ही बरोबर संबंधित आहे म्हणून वेगळं धागा - २०१८ डिसेम्बरला जेव्हा मी प्रतापगड बघयलआ गेलो तेवहा वरील बुरजवरून तळाशी / मध्यभागी पठारासारख्या भगआत एक इमारत दिसलि तर ति कसली हे विचारल्यावर उत्तर मिळाले कि शिवाजी महाराजांची अफजखानाची भेट झाली ते स्थल .. त्यावर नंतर काही स्मारक किंवा माहिती केंद्र सारखे बांधले आहे.. मग म्हणले चला बघुयात.. पण ते बंद ठेवले आहे कारण??? कारण कि "काही सल्पसंख्यांक्यांचं" भावना दुखावल्या जातील... हे हेच ते बोटचेपेपण सरकारचे... म्हणजे इतिहास पण बदलायचा ... किव्वा झाकून ठेवायचा . का? तर सर्वधर्मसमभाव... अरे जे घडले त्याची प्रामाणिक नोंद हि नाही करू शकत... आज ? उद्या शिवाजी महाराज औरंजेबशी लढलेच नाहीत , औरंजेब उगाच फिरायला आला होता असे लिहायला पण हे "अति डावे" कचरणार नाहीत...
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
2549 वाचन

💬 प्रतिसाद (4)
श
शशिकांत ओक गुरुवार, 03/19/2020 - 05:08 नवीन
असे अतिताई विचार असलेल्या लोकांना तिथे जाऊन कारवाई करता येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ... ज्यांनी मारले त्यांनी आठवण रहावी म्हणून थडगे बांधून दिले. त्यानंतर काही अति उत्साही लोकांनी विदेशी पैसा मिळवून असा देखावा केला होता की अफझलखान कोणी हजरत वली होता. वगैरे वगैरे... ... आजकाल तिथे पोस्टींगवर जायला पोलीस पैसे देऊन पण जातात नसावेत कारण तिथे मिळेल काय? ... कोर्टात जाऊन स्टे ऑर्डर मिळवायची. मग केस चा निकाल जेंव्हा लागेल तेंव्हा लागेल! ... दुर्ग प्रेमींची कुचंबणा होत आहे यावर कोणाला काही पडलेली नाही!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/19/2020 - 07:12 नवीन
अफझलखान हा मोठा आणि शूर होता. हे का अमान्य करताय. प्रतापगडावरील त्याच्या कबरीची व्यवस्था रहावी म्हणून शिवाजी महाराजांनी त्यासाठी खर्च लावून दिला होता. अफझलखानाच्या कबरीचा उदोउदो ही अगदी अलीकडच्या काळातली. तसे पहायला गेले तर दिल्लीत हजरत निझाम उद्दीन येथे मिर्झा गालीबच्या कबरीवरदेखील उरूस भरतो. लोक तेथे नवसही बोलतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/19/2020 - 07:41 नवीन
आपल्या विचारांवरुन असे ढळढळीत दिसते की आपण डावे असावेत. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
च
चौकस२१२ गुरुवार, 03/19/2020 - 08:56 नवीन
असणार ना... औरंजेब सुद्धा हुशारच होता पण त्या दोघांचा उदो उदो ( अलीकडच्या काळातील तुम्ही नमूद केल्याप्रमाणे ) करणे योग्य आहे का .. त्यापेक्षा हि धोक्याचे हे कि त्यामागचा लांब पल्य्याचा हेतू "गझवा ए हिंद " आहे हे आपल्यालाच ना समजणे ... अहो हिंदुराष्ट्र्र आणि संघ गेला खड्यात .. निदान एक सबळ सर्वधर्मसमभावी ( खऱ्या) भारतासाठी तरी यामागील कुटीलता भारतीय जनतेने समजावून घेतली पाहिजे... अहो या कुटील वैश्विक नियोजनाची किती उदाहरणे द्यायची... सौदी जर्मनी मध्ये मशिदी बांधायला पैसे देईल पण या "कौम" मधल्या बांधवांना किंवा रोहिंग्यांना सौदीत घेत नाही... हेच हेच आपण बघत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा