Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दारू बनवणारे वाईट !

च
चौकस२१२
Wed, 03/25/2020 - 10:13
🗣 1 प्रतिसाद
कोण म्हणत दारू बनवणारे वाईट ! दारू आणि करोना ! थांबा हि कुठली व्हाट्स अप वरची "पुढे सरकवा " बातमी नाहीये तर एक जरा गंमतशीर वाटली म्हणून उल्लेख ऑस्ट्रेलियातील दारू उत्पादक (वाईन / रम ) यांनी आपल्या कारखान्यात hand-sanitiser बनवणे सुरे केले आहे! आपातकालीन परिस्थितीत विविध उद्योगांना सरकार आपले नेहमीच उद्योग थांबवून इतर जीवनावश्यक उत्पादने बनवण्यासाठी भाग पडते हे ऐकले होते पण हे जरा वेगळेच वाटले येथे बघा इथेनॉल पासून https://archierose.com.au/ https://www.facebook.com/7NEWSsydney/videos/bundaberg-rum-makes-hand-sanitiser-for-frontline-health-workers/748303679034705/?__so__=permalink&__rv__=related_videos

प्रतिक्रिया द्या
1939 वाचन

💬 प्रतिसाद (1)
व
विजुभाऊ Sun, 03/29/2020 - 14:08 नवीन
दारू हे एक उत्पादन आहे. ए के ४७ हे देखील एक उत्पादन आहे. पॅरासिटामूल , अ‍ॅस्पिरीन , कोकाकोला , सिगारेट , गुटखा गांजा आणि चरस ही देखील उत्पादनेच आहेत तुमचा प्रश्न नक्की काय आहे ते समजले नाही. दारु उत्पादकांकडे मिथेनॉल तयार होऊ शकते , तसे ते साखर कारखान्यातही बनू शकते. दारू उत्पादकांकडे असणारी डिस्टीलेशन मशिनरी वापरून लगेचच इंडस्ट्रियल अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर बनवता येता. त्या मुळे ते बनवण्यासाठी पुढे आले इतकेच. अर्थात त्यात त्यांचा फायदाही आहे. दारूची वाहतूक करता येणार नाही. आणि उत्पादनही थाम्बवावे लागेल त्या ऐवजी हँड सॅनिटायझर बनवले तर उत्पादन चालू राहील , उत्पन्न चालू राहील आणि समाजात नावही मिळेल.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा