Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विनवणी

च — चलत मुसाफिर, गुरुवार, 03/26/2020 - 12:23
राहु दे तव सर्व जिवलग खास तव यादीमध्ये पण मला त्या 'भाव'गर्दित मुळिच तू मोजू नको चालु दे संवाद प्रेमळ त्या तुझ्या मित्रासवे धाडिला मी जो बदाम मुळिच तू पाहू नको घेउनी दोस्तास जा तू पेयप्राशनकारणे फक्त 'त्या' अपुल्या ठिकाणी त्यास तू नेऊ नको प्रश्न चावट तो विचारिल, ऐकुनी हसशील तू आपले हळवे इशारे त्यावरी उधळू नको राहु दे मज एकला, मम स्मरणतीरी गे सखे रांगेत मी राहीन येथे, तू असे समजू नको - चलत मुसाफिर

प्रतिक्रिया द्या
2006 वाचन

💬 प्रतिसाद (2)
र
रंगीला रतन Wed, 04/28/2021 - 14:01 नवीन
दिलजले की गझल :) चांगली आहे! आवडली
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sat, 07/08/2023 - 13:38 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा