Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सार्वजनिक "व्यक्त" होणे

च
चौकस२१२
Fri, 03/27/2020 - 00:12
🗣 0 प्रतिसाद
भारत सरकारने ने ५ वाजता करफू सम्पल्यावरती आवाज करा हे जे आव्हान केले होते त्याची कुचकी चेष्टा खूप झाली त्या तमाम लोकांना उद्देशून.. हे बघा इंग्लड मध्ये सुद्धा त्याच धर्तीवर समाज आपल्या भावना व्यक्त करीत आहे संकटकालीन काम करणाऱ्या ना ( यात वैद्यकीय तर आलेच पण इतर देश चालवयाला लागणारे पडद्यमागचे हि अनेक) यांना धन्यवाद देण्यासाठी आणि त्यानं हे जाणवून देण्यासाठी कि बाकी समाज आपल्या या अवघड समयी च्या कामाची कदर करतो इंग्लड मधील रहिवासी गुरुवारी रात्री ८ वाजता "clap for our carers " म्हणून घरातून टाळ्या वाजवताना दिसले यातून पुन्हा सिद्ध झाले कि असे सार्वजनिक "व्यक्त" होणे हे अनेक समाजात केले जाते पण आंधळे विरोधक काही हे समजून घेणार नाहीत ...
वर्गीकरण
जनातलं मनातलं

प्रतिक्रिया द्या
1087 वाचन

💬 प्रतिसाद

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा