Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बास्टऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽर्ड

म — माहितगार, Tue, 03/31/2020 - 18:48
जण्या ( एक वहीतले पान दाखवत ): गुरुजी, गुरुजी ! बास्टऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽर्ड त्याच्यातला आदेशात्मक व्याकरणाभिमानी शिक्षक जोरात किंचाळला मग स्वतःच्याच रागास गिळत समजावणीच्या स्वरात तुला नाही रे, तुझ्या अमूर्त अबोध कलेला म्हणालोय जिची एकही रेषा सरळ नाही जिचे एकही वळण बरोबर नाही सहपाठी मुरक्या मारत कुत्सितपणे जण्याला हसू लागले तोंड पाडण्याएवजी जण्याबी तोंडवर करुन हसू लागला जण्या मूर्खा गाढवा लाज नाही वाटत वर तोंड वर करुन हसतोस जण्या : त्यो अमूर्त चुकलेलं चित्तर बास्टर्ड म्हजी काडणारा स्लट! व्हय ना गुरुजी ? त्यो पान तुमच्या लहानपणाच्या वहीतलं हाय ! अगदी माझ्या वहीतल्या पानावणी दिसतय न्हव ! जण्या म्हणाला.

प्रतिक्रिया द्या
2339 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 04/02/2020 - 08:38 नवीन
तुम्ही या प्रांतात ?? आवडले. एरवी तुमच्या आगगाडी सारख्या लांबलचक वाक्यांत मुळ मुद्दा शोधणे दुरापास्त होते. पण हा प्रयोग आवडला. असेच 'शॉर्ट" लिहित जा.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 04/02/2020 - 08:44 नवीन
असेच 'शॉर्ट" लिहित जा.
म्हणजे वाचणार्‍यांच्या डोक्याला "शॉट" लागणार नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
माहितगार गुरुवार, 04/02/2020 - 12:40 नवीन
_/|_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा