पाककृती
सँडविच स्पर्धा!
By चौकस२१२
·
Primary tabs
सँडविच स्पर्धा!
यात मोजायला गेलं तर हजारो पाकृ बनविता येतील... आणि सँडविच हे फक्त सपाट चौकोनी पावाचेच असते असे नाही तर अनेक वेगवेगळे पाव/ पावसदृश्य बेगल्स इत्यादी गोष्टींपासून पण बनवता येते..( तुर्किश पाव वैगरे )
तर चला मिपाकर पुढील दोन दिवस वेगवेगळे सँडविच च्या पाकृची मिपावर मांदियाळी करा....( फोटू पाहिजेतच पण)
माझे ३ सुरवातीला
१)उरलेली तांबड्या भोपळ्याची भाजी चे
२) बिट आणि अवाकाडो चे
![IMG_7473[1]](https://live.staticflickr.com/65535/49721982733_b6748744be.jpg)
![IMG_7474[1]](https://live.staticflickr.com/65535/49722523516_ea3b67f35b.jpg)
दोन्हीत ताजी दळलेली काळी मिरी
३) उसळ, चीज आणि पातीचा कांदा
![IMG_7479[1]](https://live.staticflickr.com/65535/49722604626_8ac574e4c5.jpg)
हे कधी केलेत?
(स्वगतः अजि म्या ब्रेड पाहिला!!!)