Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्वारंटाईनमधले प्रेम

म — मायमराठी, Fri, 04/03/2020 - 16:58
कॉलेजातील एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या एका युगुलाची 'विलगीकरणाने' होणारी घालमेल मांडायचा प्रयत्न... ती : जीवघेणे हट्ट तुझे वाऱ्यासंगे पळायचे अबोल्याचे मास्क सोडून क्वारंटाईन मोडायचे ।। मन किती जिद्दी तुझे सोशल डिस्टंसिंग झुगारायचे अत्यावश्यक निमित्ताने आमच्या हृदयात घुसायचे।। नातं किती घट्ट तुझे श्वासांनाही बांधायचे आठवणींची गर्दी करून क्वारंटाईन मोडायचे।। किती रे निगरगट्ट तू? कधीही आरश्यात यायचे माझे डोळे कन्फर्मड् बघून क्वारंटाईन मोडायचे तो : आयुष्य असं किती गं आपलं त्याचे नियम किती मानायचे? विचारांनाही क्वारंटाईन केलं तर प्रेम कसे करायचे ?।। मठ्ठ वाटते काळजी सारी घाबरत घाबरत का जगायचे? जीव झाला तुला देऊन तरीही क्वारंटाईन पाळायचे ? - अभिजीत

प्रतिक्रिया द्या
2236 वाचन

💬 प्रतिसाद (2)
C
Cuty Wed, 04/08/2020 - 12:14 नवीन
आवडली कविता !
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Wed, 04/08/2020 - 19:54 नवीन
प्रतिसादाबद्दल अनेकानेक धन्यवाद
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा