Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पहिली रात (धुवांधार द्वंद्व)

क — केशवटुकार, Sun, 11/16/2008 - 10:43

प्रतिक्रिया द्या
4449 वाचन

💬 प्रतिसाद (16)
व
विजुभाऊ Sun, 11/16/2008 - 10:47 नवीन
(सर्वसामान्यांसाठी धाउन आलेला) हळु धावरे भौ.....दम लागेल. दम लागण्यापेक्षा अंगात दम असलेला चांगला. बाकी काय म्हण....कविता दमदार आहे झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/16/2008 - 11:21 नवीन
अरे सह्ही ना भिडू! लाट ही सरेल | छळ ही थांबेल | मन सुखावेल | मिपावरी || आमेन! ;-) आपलाच हे कधीपासून? (सर्वसामान्यांसाठी धाउन आलेला) व्यायामाचं भलतंच मनावर घेतलेलं दिसतंय. (गद्य आणि रटाळ) अदिती फक्त एक चूक, शुद्धलेखनाची! ;-) कवयित्री हा मूळ शब्द आहे कवियत्री नव्हे! (शुद्ध) अदिती
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 11/17/2008 - 08:19 नवीन
>>फक्त एक चूक, शुद्धलेखनाची! कवयित्री हा मूळ शब्द आहे कवियत्री नव्हे! अहो सुदलेखनाला मारा फाट्यावर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मनीषा Sun, 11/16/2008 - 15:51 नवीन
कल्पनांची जया वानवा हो भारी तो उसनवारी करितसे | विडंबने अशी सोसवेना भार जाच होई फार जाण तुच | सर्वसामान्य (परंतु छंदबद्ध कविताप्रेमी) मनीषा
  • Log in or register to post comments
क
केशवटुकार Mon, 11/17/2008 - 10:04 नवीन
कल्पनांची मारे वाजवुन टिमकी रुच्ची ला गच्ची जोडितसे | कवितांचा मार भावनाही भरमार सोसवेना भार जाण तुच | (अतिसामान्य) केशवटुकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मनीषा Mon, 11/17/2008 - 13:47 नवीन
विडंबन कवी बिचारा बहुत बसला धुंडीत कच्चा माल | ऐकूनी टिमकी धाव घेई त्वरे लेखणी सावरे आशाळभूत | (टीप : - कृपया विडंबन कवींनी ह. घ्या , विडंबन ही सुद्धा एक कलाच आहे जी सहजसाध्य नाही हे मान्य )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवटुकार
आ
आजानुकर्ण Mon, 11/17/2008 - 14:09 नवीन
६-६-६-४ हे नियम पाळावेत अशी विनंती करतो. आपला (विनीत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
आ
आनंदयात्री Mon, 11/17/2008 - 14:11 नवीन
हाण .. हाण !! बेलाची कमतरता भरुन काढलीस !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
म
मनीषा Mon, 11/17/2008 - 14:17 नवीन
छंद अंमळ फसला आअहे ... कृपया आपण दुरुस्त करावा .. (जमल्यास)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आनंदयात्री Mon, 11/17/2008 - 14:20 नवीन
जमल्यास ?? अहो कर्णाच्या प्रतिभेवर शंका ?? दाखव रे कर्णा २-३ काव्य पाडून !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
आ
आजानुकर्ण Mon, 11/17/2008 - 15:42 नवीन
केटु, बघ दोन विडंबने पाडली. सापडला मला माल बघा कच्चा आहे भारी लुच्चा विडंबक धाव घेई त्वरे ऐकोनी टिमकी बाई ती खमकी लगाबगा आपला (खमका) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Tue, 11/18/2008 - 04:39 नवीन
_/\_ जियो शेठ ... जियो !! मानलं आपण तुम्हाला !! >>आहे भारी लुच्चा >>विडंबक =)) >>धाव घेई त्वरे >>ऐकोनी टिमकी अगायायाया ....... =)) =)) अहो तरीही तुम्ही विडंबक लोक म्हणजे परप्रकाशितच !! अहो काव्य बिव्य पाडायला लै प्रतिभा वैगेरे लागते .. काय खायच्या गप्पा आहेत का ? - आपलाच (लुच्चा) आंद्याकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 04:47 नवीन
अहो तरीही तुम्ही विडंबक लोक म्हणजे परप्रकाशितच !! अहो काव्य बिव्य पाडायला लै प्रतिभा वैगेरे लागते .. काय खायच्या गप्पा आहेत का ? व्व्वाआ ! काय बोललात !!! मस्त !! अहो, स्वप्रकाशित लिखाण करायला आपण काय भाईकाकांचे विद्यार्थी आहोत ? -- (परप्रकाशित) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
विसोबा खेचर Mon, 11/17/2008 - 09:49 नवीन
मस्त कविता..! :) 'कवींची टोळी' हा शब्द तर क्लासच.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/17/2008 - 14:34 नवीन
एकदम छंदोबद्ध विडंबन! कविंची टोळी आवडली!! :) (म्हणजे छांदिष्ट विडंबन छान वाटतं हे सिद्ध केलंस तर गड्या! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 11/17/2008 - 14:35 नवीन
कवींची टोळी आणि धुवांधार द्वंद्व आवडले :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा