Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुट्टीतील प्रेम

S — Shubham vanve, Fri, 04/24/2020 - 16:19
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती. ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला, माऊशीकड आलती. त्याच रात्री अंधारात आमची भेट झालती. अंधारात फक्त आमची एकमेकांशी बोलनी झालती. आणि नंतर तिने माझ्याकडे आणि, मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती. आशा काही रात्री गेल्यानंतर आमच्या नात्याला सुरवात झालती. का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती. कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती. पण या छोट्याश्या काळात तिने माझ्या ह्रदयात एक वेगळीच जाग निर्माण केलती. ✍️ Shubham_vanve.

प्रतिक्रिया द्या
4079 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्रचेतस Fri, 04/24/2020 - 16:33 नवीन
व्वा व्वा...! सुट्टीतले प्रेम भारीच की. पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत परत भेट होईलच की.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 04/24/2020 - 17:15 नवीन
सध्या लेखक कितवीतेत ?
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 04/24/2020 - 17:33 नवीन
वाहवा!! पैलीच कविता झकास लिवलीय.. आवडली!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 04/24/2020 - 17:46 नवीन
वाचून झालती, केलती बंद आमची बोलती! सं - दी - प
  • Log in or register to post comments
S
Shubham vanve Mon, 04/27/2020 - 17:37 नवीन
आभारी आहे आपल्या प्रतिसादा बद्दल
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा