Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्राजक्ताची फुले

म — मनोज, Wed, 04/29/2020 - 08:45
हळूवार वेच ती प्राजक्ताची फुले रानपाखरे वेलीवरती घेती तेथे झुले. मधुर गोजिरी होते किलबिल. तुझ येण्याची देती चाहूल. प्राजक्त ही मग बहरून येतो शुभ्र फुलांची रास घालीतो केस मोकळे शुर्भ वसने पायावर ते अलगत बसणे फुल फुलाशी घेते वेचून असेच मजला वाटे पाहून चोरुन घेई गंध नेटका अंगणी वाहे वारा अवखळ प्राजक्ताचा गंध सुगंधी की आसे तो तुझाच दरवळ

प्रतिक्रिया द्या
3800 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ज
जव्हेरगंज Wed, 04/29/2020 - 09:48 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
म
मनोज गुरुवार, 04/30/2020 - 09:27 नवीन
धन्यवद जव्हेरगंज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
च
चांदणे संदीप Wed, 04/29/2020 - 12:58 नवीन
भेट सजविण्या तिची एकांती, ये पुन्हा पुन्हा बहरूनि धवल केसरी गालिचा तू ठेव तिथे पसरूनि अशा ओळी आठवल्या. सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
मनोज गुरुवार, 04/30/2020 - 09:26 नवीन
धन्यवाद सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 05/02/2020 - 15:09 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
M
MipaPremiYogesh Sat, 05/02/2020 - 21:24 नवीन
मस्तच मनोज..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा