Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[शशक] अॅन फ्रँकच्या डायरीतील एक पान २०२०

S
SaurabhD
Wed, 04/29/2020 - 11:53
💬 3 प्रतिसाद
आज आम्हाला कळतं आहे की त्यांना तेव्हा काय वाटत असेल. त्यांच्यावरही अशीच जिवाच्या भीतीने घरांमध्ये लपून बसण्याची वेळ आली होती. "आपलाही नंबर कधीही येऊ शकतो ..." हा फार भयंकर विचार आहे. कोणामार्फत ते आपल्यापर्यंत पोहोचतील काही सांगू शकत नाही. बाहेरून दिसताना सगळे चांगलेच दिसतात ... पण कोण 'आतून' त्यांचे झाले असतील ते कसं सांगावं. सततचं मानसिक दडपण की आपली एक चूक, निष्काळजीपणा ... आपल्या संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात घालेल. तेव्हा काही जण शत्रूच्या पकडी बाहेर निसटले आणि वाचले ... पण आमचा शत्रू तर आधीच जगज्जेता आहे. ... थॅनोसची टिचकी इतक्या लवकर खरी होण्याची वेळ येईल असं त्याच्या निर्मात्यांना स्वप्नातही वाटलं असेल का !!!

प्रतिक्रिया द्या
1588 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ज
जव्हेरगंज Wed, 04/29/2020 - 12:33 नवीन
ब्रिलियंट कथा!! आवडली!!
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Wed, 04/29/2020 - 12:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
क
केंट गुरुवार, 04/30/2020 - 09:29 नवीन
+१
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा