`महागुरू'पौर्णिमा
💬 प्रतिसाद
(13)
म
मनिष
Mon, 11/17/2008 - 11:31
नवीन
मला वाटते, लोकसत्ता/लोकप्रभाने निदान आता तरी युनिकोड मधे लेख लिहावेत, म्हणजे कुठल्याही ब्राऊजर वर ते वाचता येतील!
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Mon, 11/17/2008 - 11:50
नवीन
काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल?
मला वाटते, लोकसत्ता/लोकप्रभाने निदान आता तरी युनिकोड मधे लेख लिहावेत, म्हणजे कुठल्याही ब्राऊजर वर ते वाचता येतील!
हा हा हा.. फार मस्त प्रतिसाद :)
लोकप्रभेतला लेख वाचला.. बराचसा सहमत आहे. सचिनचे स्वतःची आरती ओवाळून घेणे बघवत नाही.
आदेशबाबांना तर सूत्रसंचालनाचे धडेच द्यायला हवेत. समोरच्याला निरुत्तर करणे, त्याची थट्टा करणे इतकेच ते करु शकतात. त्यांचा मला अतिशय वैताग येतो. मी त्या कार्यक्रमाचे काही भाग बघितले आणि नंतर बघणे बंद केले.
लहान मुलांच्या सारेगमप मध्ये पल्लवी जोशी-वैशाली सामंत-अवधूत गुप्ते हे त्रिकूट छान काम करते.
(त्यांची गायना बद्द्लची मते योग्य की अयोग्य हे मला कळत नाही.)
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/17/2008 - 12:16
नवीन
लिखाळांशी सहमत.
मला वाटते, लोकसत्ता/लोकप्रभाने निदान आता तरी युनिकोड मधे लेख लिहावेत, म्हणजे कुठल्याही ब्राऊजर वर ते वाचता येतील!
फाफॉ वापरत असाल तर वेस्टर्न एन्कोडींग वापरा नाहीतर ...
http://uni.medhas.org/unicode.php5?file=http://loksatta.com
या लिंकवरुन लेख शोधून पहा. तिथे युनिकोड मधे रुपांतर करुन मिळेल.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Mon, 11/17/2008 - 13:15
नवीन
फायरफॉक्स वापरत असल्यास लोकसत्ताचा मिलेनियम वरूण हा फॉंट मशीनवर इन्स्टॉल करून घ्यावा. (लिनक्स असेल तर क्याशे रिकामी करून घ्यावी.) सोबत फायरफॉक्सचे हे प्लगिन लावावे. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/4066
एकदा ब्राऊजर बंद करून चालू करावा. वरील प्लगिनमध्ये डिफॉल्ट एनकोडिंग = वेस्टर्न असे घ्यावे. लोकसत्ता-लोकप्रभा व्यवस्थित दिसू लागेल
आपला,
(तंत्रज्ञ) आजानुकर्ण
() आजानुकर्ण
- Log in or register to post comments
म
मनिष
Mon, 11/17/2008 - 13:23
नवीन
आता मोबाईलवर मराठी दिसण्यासाठी काय-काय केले! पण लोकसत्ता नीट वेबसाईट का बनवत नाही??? म्हणून निषेध!!
The reasonable man adapts himself to the world; the unreasonable one persists to adapt the world to himself. Therefore all progress depends on the unreasonable man." - George Bernard Shaw
(unreasonable तंत्रज्ञ) मनिष
मूळ विषयाबाबत - तो सचिन आणि आदेश दोघेही डोक्यात जातात, त्यामुळे अशा किळसवाण्या कार्यक्रमाच्या वाटेला जात नाही... मागे आपल्या भडकमकर मास्तरांनी लिहिले होते ह्यावर!
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Mon, 11/17/2008 - 13:25
नवीन
भडकमकर मास्तरांनी लिहले होते अन आम्ही मनोसक्त शिव्या घातल्या होत्या.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Mon, 11/17/2008 - 14:03
नवीन
मला लोकसत्ता बघताना त्रास होत नाही . (त्यापेक्षा सकाळ बघताना जास्त त्रास होतो. फ्लॅश वगैरे. लोकसत्ताची साईट बरीच बरी आहे)
आणि हो. IF THE SHOE DOESN'T FIT, MUST WE CHANGE THE FOOT?
आपला
(कोटेबल) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Mon, 11/17/2008 - 14:13
नवीन
+१
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री
Mon, 11/17/2008 - 19:54
नवीन
ऑपेरा या ब्राऊझर मधे काहिही बदल न करता लोकसत्ता चक्क वाचता येतो!
मी फक्त लोकसत्ता वचण्यासाठी ऑपेरा उघडते.. :)
http://bhagyashreee.blogspot.com/
- Log in or register to post comments
आ
आपला अभिजित
Mon, 11/17/2008 - 13:51
नवीन
भडकमकर मास्तरांच्या लेखाची लिंक इथे देता येइल का?
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Mon, 11/17/2008 - 14:10
नवीन
http://www.misalpav.com/node/1396
लै मस्त हाणला आहे इथे मास्तरांनी व मायबाप मिपाकरांनी ...
एंजॉय माडी !!!
( लघुगुरु ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
- Log in or register to post comments
म
मनिष
Mon, 11/17/2008 - 14:13
नवीन
गुगल मधे हा सर्च केल्यावर पहिल्याच लिंकवर बघा काय मिळाले!
http://www.misalpav.com/node/1396
- Log in or register to post comments
व
विसुनाना
Tue, 11/18/2008 - 07:32
नवीन
लेख एकदम मान्य.
भडकमकरमास्तरांचा लेखही मान्य होताच.
सचिन आपला वाटतो म्हणून ताशेरे.
पण तिकडे ईटीव्हीवर 'हल्ला बोल' नावाचे एक महाभयंकर हीडीस प्रकरण झाले त्याबद्दल ऐकलंय का?
- Log in or register to post comments