Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वप्नाला पडली भूल

व — विजुभाऊ, Sun, 05/10/2020 - 16:33
स्वप्नाला पडली भूल उन्हाची चूल. दे चंद्रभाकरी थकल्या जीवा. रानीचा वणवा ताटावर ओणवा…. एकलाच गातो जोगी थकलेले गूढ मंत्र… एकटाच चेतवी जाळ थकल्या सांजवेळी स्मरणाचे पाप जाळीतो लावून आग.. स्मरणाचा कचरा होतो आशेची होते राख. गुंतून जीव जातो. मरण भयातच रमतो. कृष्ण तेथे येतो. भुईकडे नाळ मागतो. जाळून इतिहास कंदीलात आज मी स्वर्ग पाहिला. काचेवर काजळीने प्राक्तन उमटवून गेला वाटसरू कोण येवून गेला. वाटेला फुटले काटे मोहरली वाटे काया डोळ्यात काजळमाया. …………….. चकोर शाह.

प्रतिक्रिया द्या
2336 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ग
गणेशा Sun, 05/10/2020 - 20:11 नवीन
छान आहे कविता
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Sun, 05/10/2020 - 20:53 नवीन
फारच छान
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 05/11/2020 - 04:45 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Mon, 05/11/2020 - 04:53 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/11/2020 - 04:54 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 05/11/2020 - 16:23 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा