Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उसणं अवसान

क — कौस्तुभ भोसले, Tue, 05/12/2020 - 11:44
मी उसणं अवसान आणून म्हंटल होत. तुझ्यासाठी मी चंद्र तोडून आणीन... चांदण्यांचा गजरा करून तुझ्या केसांत माळीन... पण ते सार अशक्य होत..! अन् तरीही तू, माझ्या सोबत सुखाने संसार केलास... माझ्या प्रत्येक स्वप्नांना तू आकार दिलास... माझ्या सारख्या आणाभाका तू घेतल्या नव्हत्यास. तू फक्त एवढंच म्हंटली होतीस, तुझा हात धरुन मी नेहमीच उभी राहिन... -कौस्तुभ

प्रतिक्रिया द्या
3885 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/12/2020 - 12:16 नवीन
आणि आवडलं तिचं नेहमीच हात धरुन उभं राहणं. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Tue, 05/12/2020 - 17:30 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जव्हेरगंज Tue, 05/12/2020 - 12:21 नवीन
ग्रेट!
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Tue, 05/12/2020 - 17:30 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
म
मन्या ऽ Tue, 05/12/2020 - 13:16 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Tue, 05/12/2020 - 17:31 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ
क
कानडाऊ योगेशु Tue, 05/12/2020 - 17:44 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Tue, 05/12/2020 - 21:05 नवीन
आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा