Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणितं..

म — मन्या ऽ, Sat, 05/16/2020 - 10:35
गणितं.. आयुष्याच्या पाटीवरची गणितं माझी चुकली चुका लपवण्यासाठी मी ती पटापट पुसली मनाचा शिक्षक आहे थोर कडक शिस्तीचा पुसलेली गणितं परत परत विचारली उत्तर देता येईनात झाली पळता भुई थोडी माझे मनच होऊनी मैत्र आता माझी शिकवणी घेई शिकवणी झाली चांगली मास्तरांनी सांगितला एक जालिम उपाय जुनी शिदोरी पाठीला नवे अनुभव बांध गाठीला निर्धास्त होऊन जग मी आहेच तुझ्या सोबतीला उपाय कामी आला अन् आनंदीआनंद झाला नवे लोक नवी आव्हानं असतील रोज रोज कशाला दडायचे आता थेट भिडायचे मनसोक्त जगायचे पण ह्यावेळी गणितं सोडवताना भान मात्र ठेवायचे! -दिप्ती भगत (६ डिसेंबर, २०१९)

प्रतिक्रिया द्या
4342 वाचन

💬 प्रतिसाद (5)
क
कौस्तुभ भोसले Sat, 05/16/2020 - 12:26 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Fri, 05/22/2020 - 12:13 नवीन
कौस्तुभ धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौस्तुभ भोसले
म
मन्या ऽ Fri, 05/22/2020 - 22:04 नवीन
कॉमर्समधुन बाहेर पडता आले.. (स्मायली पाहुनच समजले होते.) वाचत रहा! :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 05/23/2020 - 04:03 नवीन
मनीचे मन....भारी.. अवांतर : कॉमर्स वाल्यांचा मला कायम हेवा वाटायचा.. सायन्स ला होतो, गणित आवडता विषय पण इतर वेळेस कॉमर्स असावे असं वाटायचं कायम.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sat, 05/23/2020 - 05:53 नवीन
अवांतर: हे आपल्याकडे टक्केवारीमुळे कायम होत आलंय. ज्यांना टक्के जास्त ते सायन्स. जे ऍवरेज ते कॉमर्सला जातात. ज्यां उरलेले आर्ट्समधे हातपाय मारतात. खुप कमी लोक स्वतःची आवड जपत करिअर चुज करतात. असो. चालायचंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा