Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हसण्या उसंत नाही

क — कौस्तुभ भोसले, Tue, 05/19/2020 - 23:05
हसण्या उसंत नाही रडण्यास अंत नाही. निळे सावळे जगणे मजला पसंत नाही. बहरली जरी झाडे हा तो वसंत नाही. दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. सांगुन थकलो मी, पण दुनिया ज्वलंत नाही. -कौस्तुभ शुद्धसती मात्रावृत्त

प्रतिक्रिया द्या
9915 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
संजय क्षीरसागर Wed, 05/20/2020 - 06:56 नवीन
नाही तर, शब्द कितीही वेगळे वाटले तरी ते परिणाम साधत नाहीत. वृतांचा अभ्यास, लयीची जाणिव साधली आहे पण अनुभवाला वाचन, चिंतन, संवेदनाशीलतेनं जगणं आणि सरते शेवटी काव्यविषयाचा कैफ येणं याला पर्याय नाही. सतत कविता करुन नुसता रियाज होईल पण मैफिल जमणार नाही.
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Wed, 05/20/2020 - 07:57 नवीन
आपल्या म्हणन्याचा नक्कीच विचार करू पण मी सारख्याच कविता लिहीत नाही मिपावर प्रकाशित केलेल्या सर्वच कविता जुन्या आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गोंधळी Wed, 05/20/2020 - 15:44 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Wed, 05/20/2020 - 17:15 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी
म
मदनबाण Wed, 05/20/2020 - 16:47 नवीन
छान...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Jo Teri Payalon Ki Chan Chan Hai... :- Masoom
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Wed, 05/20/2020 - 17:16 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कादंबरी... गुरुवार, 05/21/2020 - 15:41 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले गुरुवार, 05/21/2020 - 15:52 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कादंबरी...
प
प्राची अश्विनी Fri, 05/22/2020 - 08:23 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Fri, 05/22/2020 - 18:38 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
म
मन्या ऽ Fri, 05/22/2020 - 19:10 नवीन
दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. >>> रोखठोक!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा