Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पहिलीच माझी कविता...

क — कादंबरी..., गुरुवार, 05/21/2020 - 13:58
प्रेरणा: पोहे मात्र सुरेख झाले https://misalpav.com/node/46836 आहेत शब्द साधे, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली उसने घेतले शब्द, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली वाचले नाही कोणी, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली नाही केली वाहवा, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली असतील चार कडवे, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली पहिलीच माझी कविता, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली

प्रतिक्रिया द्या
6054 वाचन

💬 प्रतिसाद (13)
च
चौथा कोनाडा गुरुवार, 05/21/2020 - 15:49 नवीन
पहिलीच माझी छान !
  • Log in or register to post comments
क
कादंबरी... गुरुवार, 05/21/2020 - 15:52 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
प
प्राची अश्विनी Fri, 05/22/2020 - 08:23 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
क
कादंबरी... Fri, 05/22/2020 - 19:43 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
ग
गणेशा Fri, 05/22/2020 - 10:31 नवीन
पोह्यामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य बदलते हे माहीत होते.. आज पोह्यामुळे नव शब्दांना पण अंकुर फुटले हे पाहिले..
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 05/22/2020 - 17:47 नवीन
+१ भारी :-)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
क
कादंबरी... Fri, 05/22/2020 - 19:44 नवीन
खर आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
क
कादंबरी... Fri, 05/22/2020 - 19:46 नवीन
खर आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मन्या ऽ Fri, 05/22/2020 - 19:05 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
क
कादंबरी... Fri, 05/22/2020 - 19:45 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ
च
चामुंडराय Sat, 05/23/2020 - 04:06 नवीन
वा वा लग्न करून घरात आली आणि कविता सुरेखा झाली
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Sat, 05/23/2020 - 08:07 नवीन
पुढील कवितेस शुभेच्छा
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sun, 05/24/2020 - 19:12 नवीन
नाव कादंबरी असलं म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली (ह. घ्या)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा