Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रयोजनाविण दिवा एकटा . .......... मरण न येण्याची स्थिती

स — सागरलहरी, Tue, 11/18/2008 - 19:14

प्रतिक्रिया द्या
3460 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
सागरलहरी Wed, 11/19/2008 - 13:53 नवीन
अरे देवांनो, मी मिपा वर पाडलेली पहिलीच कविता कुणी तरी वाचा रे !
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 11/19/2008 - 14:12 नवीन
सर्वप्रथम मी देव नाही, तरिहि कविता वाचली. :) आशय आवडला. अभिनंदन. फक्त वातीसरसे,तेलासरसे हा शब्द प्रकार कळला नाही. वातीसरसे म्हणजे काय? सरसे म्हणजे "संगे" का? अवांतर- थोडिशी मोठी लिहिता आली तर पहा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 11/19/2008 - 14:12 नवीन
सर्वप्रथम मी देव नाही, तरिहि कविता वाचली. :) आशय आवडला. अभिनंदन. फक्त वातीसरसे,तेलासरसे हा शब्द प्रकार कळला नाही. वातीसरसे म्हणजे काय? सरसे म्हणजे "संगे" का? अवांतर- थोडिशी मोठी लिहिता आली तर पहा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
च
चैतन्यकुलकर्णी Wed, 11/19/2008 - 18:14 नवीन
शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी Wed, 11/19/2008 - 18:23 नवीन
जुन्या बुजुर्गातला कोणी माझे काव्य वाचेल काय ? वृत्त कोणते छंद कोणता मज समजोनि सांगेल काय ? आणिबाणिचे प्रशासक नवागताला न्याय द्या ! चैतन्य व अभिज्ञ यांचे मनःपुर्वक आभार.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 11/19/2008 - 19:08 नवीन
हा कवितेतला आशय किंवा मूळ कल्पना चांगली आहे आणखी काही कडवी रचून ही अधिक फुलवता आली तर जास्ती रोचक होईल असे वाटते. (बाकी गेय आहे, तालात म्हणता येते आहे. वृत्त मला माहीत नाही.) (जाता जाता - विडंबन करण्यावाचून राहवत नाहीये ;) प्रयोजनाविण कवी एकटा, उगाच दळतो आहे सरत्या ओळीसरसे कळते, वाती मळतो आहे काजळ काळ्या पेल्यामधुनी, 'दवा' मागतो आहे ढळत्या तोलासरसे उरले, थेम्ब मोजतो आहे किती उपसशी कापुस आणिक, कितीक मळशी वाती विडंबकाने सुटी घेतली, मुळी न उरली भीती आता कवने अशीच करणे, उरे न काही हाती मळता मळता वळता वळता, संपून जाती वाती चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी गुरुवार, 11/20/2008 - 03:33 नवीन
च्यायला विडंबन भन्नाट
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 11/20/2008 - 06:59 नवीन
काय लिहावे तेच मना सुचत नाही पेल्यातील 'दवा' आता रिचत नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 11/20/2008 - 13:26 नवीन
कविता छान आहे. आशय चांगला मांडला आहे. दुसरे कडवे आशयाच्या दृष्टीने छान वाटले काचेतुन हवा मागणे काही तितकेसे पटले नाही. >>प्रयोजनाविण दिवा एकटा, उगाच जळतो आहे<< यावर एक लहानशी गोष्ट आठवली. गोंदवलेकर महाराजांचे एक भक्त म्हातारपणाने बरे थकतात. ते महाराजांना विचारतात की मी इअतका म्हातारा झालो आहे, थकलो आहे, आता मला कशाला जिवंत ठेवले आहे?..महराज विचारतात की 'तुम्हाला मनाची शांती समाधान आहे का? ते गृहस्थ म्हणतात की हो. मी शांत समाधानी आहे. यावर महाराज उत्तर देतात की, 'शरीराच्या अश्या स्थितीत सुद्धा माणूस समाधान टिकवून ठेउ शकतो हे दाखवण्यासाठी रामाने तुम्हाला ठेवले असेल !' -- (स्मरणशील) लिखाळ.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 11/20/2008 - 13:27 नवीन
प्रतिसाद चुकून दोनदा आला.
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी गुरुवार, 11/20/2008 - 13:59 नवीन
हवा म्हणजे जीवन जगण्याची उर्मी काजळ काळी काच = थकलेले शरीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
र
रंगीला रतन Mon, 10/23/2023 - 18:36 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा