Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<पुन्हा पुन्हा मी!!!!>

प — पिवळा डांबिस, Tue, 11/18/2008 - 19:47

प्रतिक्रिया द्या
3927 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 19:49 नवीन
ड्यांबीस व्हायचे म्हणजे काही चेष्टा नाही, असे अनुमान काढता येईल. -- (ड्यांबीस पुतण्या) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/18/2008 - 19:56 नवीन
झक्कास कविता रे डांबिसा.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 11/18/2008 - 20:00 नवीन
हेच म्हणतो ! डांबिसखानाला परत मैदानात फुल्ल फॉर्ममधे आलेला पाहून धमाल येते आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग Tue, 11/18/2008 - 21:04 नवीन
मस्तच. फुल्ल टू फॉर्म आलेला दिसतोय परत! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Tue, 11/18/2008 - 21:19 नवीन
ऊन सावल्यांचा हा खेळ चालणारच एक दिवस कोरडा गेला तरी डांबिस पुन्हा बहरणारच गप्प बसायला तो काय भामटा आहे? डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे? आपला, (डांबिसचा वाचक) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/18/2008 - 21:23 नवीन
लैच्च भारी ... बाकी डांबिस होणं च्येष्टा नैच्चये .. च्यामारी .. ह्या काकाला कै कै कै कै सुचु र्‍हायलंय हल्ली .. :) चिवास रिगल रिचवून बसतो कायनु लिवायला .. आम्ही आमचा जुणा आयडी कडू आठवणींमुळे बदलला तरी अजुन आम्ही खविसगीरी सोडलेली नाही (डांबिसशिष्य) कुबड्या खविस
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 11/19/2008 - 00:13 नवीन
=)) मान गये काका!!!
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 11/19/2008 - 05:27 नवीन
ही चेष्टा नाय बर का. वेताळ =))
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 11/19/2008 - 05:36 नवीन
खरे आहे बाबा डांबिसा तुझे... मी ठरवले की आपण आता नाना डांबिस व्हायचे पण... नकोच ते! नाही जमणार आपल्याला ;) बरय आपले आपले नाना (चेंगट)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/19/2008 - 05:50 नवीन
काका, लय भारी ... माग गये आप को! >> मी ठरवले की आपण आता नाना डांबिस व्हायचे पण... नकोच ते! नाही जमणार आपल्याला Wink अहो चेंगट, नुसते स्मायली टाकून डांबिस नाही होणार तुम्ही. संदर्भः पिडा काकांची कविता ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
र
राघव गुरुवार, 11/20/2008 - 10:05 नवीन
पिडांकाका भरधाव सुटलेत!! पळा पळा पळा... :D झक्कास लिवलंय राव! जियो!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 11/20/2008 - 12:32 नवीन
मस्त ! मजेदार :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा