Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेम..

म — मन्या ऽ, Mon, 06/01/2020 - 11:58
प्रेम.. प्रेम म्हणजे अथांग सागर प्रेम म्हणजे वाळवंटातील मृगजळ ज्याने तहानलेल्याची तहान काहीकेल्या भागत नाही प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आपुलकी जो वेळप्रसंगी माणुसकीला जागलेच असे नाही प्रेम म्हणजे अटी प्रेम म्हणजे बंधन जे माणसाला एक माणुस म्हणुन वागवत नाहीत मुक्तपणे जगु देत नाही तरीही हे प्रेम वाटे मजला हवेहवेसे ते प्रेम जे एकमेकांच्या अबोल गोड शब्दांचे एकमेंकाच्या साथीचे समोरच्याच्या मंद गुढ हास्यातले ते प्रेम जे आयुष्यात देवघरातल्या नंदादिपाप्रमाणे अखंड तेवणारे स्वतः जळून काळोख मिटवणारे -दिप्ती भगत (२०जून,२०१९)

प्रतिक्रिया द्या
9289 वाचन

💬 प्रतिसाद (15)
म
मदनबाण Mon, 06/01/2020 - 14:35 नवीन
छान...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaane Do Na... :- Cheeni Kum
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 06/01/2020 - 15:36 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 06/01/2020 - 16:21 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/01/2020 - 16:22 नवीन
नंदादिपाप्रमाणे अखंड तेवणारे स्वतः जळून काळोख मिटवणारे
अहाहा ! ०-दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/04/2020 - 16:37 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पाषाणभेद Mon, 06/01/2020 - 16:46 नवीन
उपमा सार्थ ठरविणारे प्रेम!
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Tue, 06/02/2020 - 20:45 नवीन
मदनबाण, गणेशदा, प्रचेतस, डॉ. बिरुटे, पाभे प्रतिसादांसाठी धन्यवाद! :) वाचकांचे आभार! :)
  • Log in or register to post comments
म
मोगरा (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/02/2020 - 21:06 नवीन
तरीही हे प्रेम वाटे मजला हवेहवेसे ते प्रेम जे एकमेकांच्या अबोल गोड शब्दांचे एकमेंकाच्या साथीचे समोरच्याच्या मंद गुढ हास्यातले मस्त
  • Log in or register to post comments
A
ashok dalvi गुरुवार, 06/04/2020 - 08:42 नवीन
छान
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ गुरुवार, 06/04/2020 - 19:01 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Fri, 06/05/2020 - 06:14 नवीन
अत्रुप्त आत्मा, मोगरा, अशोक, प्राजक्ता आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासुन धन्यवाद! वाचकांचे आभार! :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 06/11/2020 - 18:46 नवीन
छान!!
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Mon, 06/15/2020 - 15:33 नवीन
प्राची-अश्विनी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
व
वीणा३ Mon, 06/15/2020 - 18:03 नवीन
मस्तच !!!
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Fri, 06/19/2020 - 19:06 नवीन
धन्यवाद विणा.. :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा