Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू ठरव...

स — सत्यजित..., Mon, 06/01/2020 - 12:55
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही हात घे हातात आधी,आरसा नाही! टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा फायदा नात्यात आता फारसा नाही! एवढा केला खुबीने खूनही माझा वारही केला असा जो वारसा नाही! सांगतो आहे जगाला कोण हा वेडा! मी असा नाही असा नाही असा नाही! कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना एवढीही या मनाला लालसा नाही! तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही... —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
12333 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/01/2020 - 13:30 नवीन
एवढा केला खुबीने खूनही माझा वारही केला असा जो वारसा नाही!
खास...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 06/01/2020 - 13:47 नवीन
एक नंबर बहारदार , लाकडाउन स्पेशल कविता ========================== काहीतरी द्यायचे ठरवले देण्यासाठी हात खिशात गेले मी रिता आधीच होतो हे मजला नंतर समजले
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/01/2020 - 14:30 नवीन
वा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaane Do Na... :- Cheeni Kum
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 06/01/2020 - 16:16 नवीन
मस्त आवडली
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 06/01/2020 - 19:42 नवीन
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही हात घे हातात आधी,आरसा नाही! अप्रतिम....
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 06/01/2020 - 22:09 नवीन
मस्त!!!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 06/02/2020 - 06:52 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Tue, 06/02/2020 - 07:40 नवीन
वाह वा!
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Tue, 06/02/2020 - 19:27 नवीन
"हात घे हातात आधी,आरसा नाही!" भारीच एकदम!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 06/05/2020 - 04:29 नवीन
बिरुटे सर,खिलजी,मदणबाण,प्रमोदजी,गणेशा,वीणा,रातराणी,मन्या,श्रीगणेशा,सर्वांचे मनापासून आभार!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 06/11/2020 - 18:45 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 06/18/2020 - 08:58 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
स
स्वलिखित गुरुवार, 01/21/2021 - 19:42 नवीन
तुमचा फॅन सत्यजित भाऊ
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा