Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस

प — प्रमोद देर्देकर, Sun, 06/14/2020 - 12:45

! पाऊस !

नभ आलं अंधारुन वाराही झाला बेभान टप टप टपोर्‍यांची झाली भुमीवर पखरण,

जाणुनी भेटी लागी आस भुमी कुशीत घेई त्यास मृदगंध तो दरवळे लागे एकमेका सहवास,

थेंब कुशीत हो निजला रोपें अंकुर हो धरला नवथर अवनीने शेला हिरवाईचा हो ल्याला,

वीज कडाडुन घेई तान रानी मोरपंखी कमान ढवळ्या पवळ्याच्या हो घुंगरांसंगे शेते नांगरु वेगानं,

आला पाऊस पाऊस वारा सांगे दाहो दिशांनी धान पेरा रे धान पेरा बळीराजाच्या हो कानी बळीराजाच्या हो कानी.


प्रतिक्रिया द्या
3843 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ग
गणेशा Sun, 06/14/2020 - 12:53 नवीन
थेंब कुशीत हो निजला रोपें अंकुर हो धरला नवथर अवनीने शेला हिरवाईचा हो ल्याला,
मस्त.. हा नविन format कसा केलाय?
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 06/14/2020 - 12:55 नवीन
सगाची कृपा. कंकाच्या धाग्यावर पहा त्याने उदा. दिलंय
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 06/14/2020 - 13:06 नवीन
आणि मी जे CSS box shadow चे उदाहरण दिले होते त्याचा कल्पक वापरही.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 06/14/2020 - 15:40 नवीन
मस्तच हो प्रमोदशेठ. खूप दिवसांनी लिहिलेत. लिहीत राहा.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 06/14/2020 - 15:47 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sun, 06/14/2020 - 18:00 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/15/2020 - 04:48 नवीन
हिरवा शेला ल्यालेली ही पाउस कविता आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Wed, 06/17/2020 - 12:49 नवीन
मस्तच सुरेख
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 06/17/2020 - 13:04 नवीन
हिरव्या चौकटीत पावसाची कविता!! आवडली. आइडिया आणि कविता.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/18/2020 - 20:26 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा