Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अस्पर्शिता..

स — सस्नेह, Mon, 06/15/2020 - 08:16
अस्पर्शिता एक राधा मानसीं दडून आहे.. रिक्त रुक्ष ओंजळीच्या रसतळीं भरुन वाहे.. वठला जरी तरु तो वैशाख अग्निदाहे.. नि:शब्द भावनांचे तृण-अंकुर गर्भि वाहे.. वनवास वाटचाल पायातळीं निखारे.. अंतरी परि चित्ताच्या श्रीहरी नित्य पाहे.. होरपळे तनु विरहाचा वैशाख-दाह साहे... हृदयी परि गोविंद मीलनाची आस आहे..

प्रतिक्रिया द्या
3525 वाचन

💬 प्रतिसाद (6)
र
रातराणी Wed, 06/17/2020 - 07:32 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/17/2020 - 07:56 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Wed, 06/17/2020 - 12:42 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sun, 06/21/2020 - 07:38 नवीन
वाह
  • Log in or register to post comments
म
मोगरा (verified= न पडताळणी केलेला) Mon, 06/22/2020 - 16:56 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 06/25/2020 - 10:07 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा