Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मदत हवी आहे.

ज
जावई
Mon, 07/06/2020 - 05:20
🗣 10 प्रतिसाद
नमस्कार मंडळी..! मी हर्षद जाधव. इंदापूर जि.पुणे. येथील एक शेतकरी आहे मी जि पोस्ट टाकतोय ती मिपाच्या अधिकृत धोरणात बसते की नाही,काय माहीत? म्हणून सर्वप्रथम मी संपादक मंडळीची माफी मागतो.असो मी एक पूर्णवेळ शेती करणारा शेतकरी आहे.शेतीत ऊस ,केळी,कांदा,अशी पिके घेत असतो.सध्या शेतीत केळीचे पहीले पिक काढण्यासाठी तयार झाले आहे.पण लॉकडाऊनमुळे कोणी व्यापारी फिरकत नाही.साधारण ५० टन केळी निघेल असा अंदाज आहे. मिपावर वेगवेगळ्या भागातील अनेकजण आहेत. तुमच्यापैकी कोणी केळीचा व्यापारी आहे का? किंवा दुसरे कोणी व्यापारी आपल्या संपर्कात आहे का. असले तर सांगा.सध्या १० टन माल काढणीसाठी तयार आहे. दुसरे एक कच्चा किंवा पिकलेल्या केळीपासून कोणकोणते product बनवता येतील? वेफर्स जर मोठ्या प्रमाणात बनवायचे झाल्यास काय करावे लागेल.अजून दुसऱ्या idea द्या. मला व्य.नि करा .किंवा 8551902044 यावर संपर्क करा. धन्यवाद.
वर्गीकरण
आर्थिक कृषी

प्रतिक्रिया द्या
6655 वाचन

💬 प्रतिसाद (10)
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 10:04 नवीन
सन्ध्याकाळी फोन करतो.
  • Log in or register to post comments
ज
जावई Tue, 07/07/2020 - 05:31 नवीन
Okay
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 07/07/2020 - 08:01 नवीन
आपली पोस्ट ट्विटर वर पण शेयर केली आहे https://twitter.com/misalpav/status/1280381145918566400
  • Log in or register to post comments
ज
जावई Tue, 07/07/2020 - 09:42 नवीन
खूप खूप आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Tue, 07/07/2020 - 11:29 नवीन
ट्विटर वर बऱ्याच जणांनी शेयर रिट्विट केलं आहे, , ट्विटर वर असाल तर वरच्या लिंक वर लक्ष ठेवा आशा आहे तुम्हाला लौकरच तुमचं काम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावई
म
महासंग्राम Tue, 07/07/2020 - 11:29 नवीन
जावई बापू खालच्या लिंक वर तुम्ही माहिती भरू शकता http://harvestingfn.com..
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 07/08/2020 - 09:39 नवीन
नोटेड. सं - दी - प
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ गुरुवार, 07/09/2020 - 11:24 नवीन
रेडीओ सिटी वर बाजार म्हणून काहीतरी बिझनेसची अ‍ॅड करायची संधी आहे. तिथे बघावे एकदा
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 07/14/2020 - 07:10 नवीन
कोल्हापूरला एक मित्र केळीचे चिप्स बनवतो. त्याचा तिथे मोठा प्लांट आहे. तुम्हाला व्यनिवर त्याचा नंबर पाठवतो.
  • Log in or register to post comments
ज
जावई Wed, 07/15/2020 - 14:09 नवीन
खूप खूप आभारी आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा