जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-९ } डिपर डिप्रेशन
कोव्हिड-१९ ने जगातल्या अगदी छोट्या व्यवसायां पासुन ते मोठ्या व्यवसायां पर्यंत सर्वांनाच ठप्प केले आहे हे आपण अनुभवतच आहोत... यातले अनेक व्यवसाय कायमचे बंद होतील तर काही त्यांच्या मूळ क्षमतेने कधीच काम करु शकणार नाहीत किंवा ती क्षमता परत मिळवण्यास बराच काळ जावा लागेल.
अमेरिका आणि चीन चे शीत युद्ध देखील आपण पाहत आहोत याच शिवाय अमेरिकेत येणार्या निवडणुका देखील या संबंधावर प्रभाव टाकत आहेत आणि यापुढे देखील त्याचा प्रभाव होताना पहायला मिळेल. [ अमेरिका युद्ध सज्जता करतो आहे का ? तो युद्ध कधी करेल ? हे प्रश्न देखील सध्या मनात उद्भवले आहेत. ]
या आधीच्या दोन भागांच्या शिर्षकात सोन्याचा उल्लेख केला गेला आहे, सोने त्याच्या उच्चतम दराकडे सातत्याने सरकताना याच काळात दिसले असुन सध्या सोने ८०००० प्रती १० ग्रॅम चा दर देखील दाखवु शकेल अश्या स्वरुपाच्या बातम्या आता येत आहेत आणि जे मला अशक्य वाटत नाही.
करोना व्हायरस अचानक चीन मध्ये उद्भवतो काय आणि फार कमी काळात तो जगाला विळखा घालुन मनुष्य प्राणी करत असलेले सर्व व्यवहार ठप्प करतो काय ! हे सगळ कसं अचानक आणि कुठलीही कल्पना नसताना होतं... ही स्थिती अनुभवताना भाग ७ मध्ये दिलेला कोट परत आठवतो:-
The crisis takes a much longer time coming than you think, and then it happens much faster than you would have thought. :- Rudiger Dornbusch
काही वर्षां पासुन या विषयावर वाचन करताना, हा विषय समजुन घेण्याचा प्रयत्न करताना आणि त्यावर चिंतन करताना मनुष्य प्राण्याच्या गोष्टी / वस्तु कनझ्युम करण्याच्या वृत्तीकडे सातत्त्याने लक्ष जात होते, ज्या ग्रहावर तो राहतो त्याच्यावर तो सातत्याने संख्येने वाढत राहतो आणि सातत्यानेच गोष्टी कनझ्युम करत राहतो. याचा वेगळ्या दृष्टीने देखील शोध घेण्याचा प्रयत्न करताना वेदात / पुराणातुन यात काही समजते का ? असा अणि इतर दृष्टीने शोध घेणे चालु असताना एक उत्तम व्हिडियो कालच पाहण्यात आला तो खाली देत आहे.
जगभरात अर्थव्यवस्थेत होत असणार्या घडामोडी / बदल आता वेगाने घडत असल्याचे का कोणास ठावूक मला भासते ! जसा वेळ मिळेल तसे या धाग्यात भर टाकीन.
मदनबाण.....
आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Durga Chalisa by Navadurgasमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Makhna - Drive| Sushant Singh Rajput, Jacqueline Fernandez|मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army Doctors Successfully Perform Surgery At 16,000 Feet In Eastern Ladakh Amid Conflict With Chinaमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Watch: DRDO test fires Quick Reaction Surface to Air Missile air defence systemमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जवानी जानेमन हसीन दिलरुबा... [ नमक हलाल (1982) ]मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Steven Cohen's fund Point72 suffers 15% loss amid GameStop frenzy: NYTमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Steven Cohen's fund Point72 suffers 15% loss amid GameStop frenzy: NYTमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Street beats Wall Street: Hedge-fund titans lose billions to amateur Reddit traders running amokमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इन्तहा हो गई, इंतज़ार की... :- [ शराबी (1984) ]मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Rule #1: Don’t lose money. Rule #2: Don’t forget Rule #1.” :- Warren Buffettमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Rule #1: Don’t lose money. Rule #2: Don’t forget Rule #1.” :- Warren Buffettमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Rule #1: Don’t lose money. Rule #2: Don’t forget Rule #1.” :- Warren Buffettमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Our identity in the world must change from Scam India to Skill India. :- Narendra Modiमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lawrence, I don't know how to be sarcastic. :- Michael Burryमदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarniमदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen Chawlaमदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen Chawlaतुम्ही पैजा तुमच्या मार्केटच्या ज्ञानावर लावल्या, त्यावर मी काय मत देणार ? मी फायनॅशिअल क्रायसिस बातम्यांच्या लिंक्स / व्हिडियो या सिरिज मध्ये डॉक्युमेंट करतोय आणि इतके भाग या एकाच विषयावर लिहले गेले त्याचे कारण देखील तेच आहे. मी वरती एका प्रतिसादात मला काय वाटले होते आणि काय कबुली दिली आहे ते तुम्ही बहुतेक वाचले नसावे, कारण मग जो प्रश्न मला तुम्ही विचारला तो विचारला नसता.नाही हो माझे ज्ञान आपल्या मताशी पुर्ण सहमत होत नाहीये. म्हणून तुर्त ते मी वापरले नाहीये तर फक्त तुमची मते आधारभुत ठेवली आहेत. आणी ते प्रांजळपणे मी आपणास सांगितले आहे ते ऐकण्या खेरिज तुम्ही इतर काहीही केले तरी काय फरक पडणार मला..?मला देखील हाच अनुभव आहे. माझ्या कुठल्या विधानावर आपण भिस्त ठेवली आहे ? तसेच ती तशी का ठेवली आहे ?आपल्या कुठल्या विधानावर मी भिस्त ठेवली आहे हे जाणुन तुम्ही काहीही केले तरी काय फरक पडणार मला..? मी फक्त काय केले आहे ते आपणास प्रांजळपणे सांगत आहे, बस इतकेच. माझ्या कर्तुत्वासाठी आपण करण न्हवे फक्त निमीत्त आहात कारण मीच आहे तुम्हाला मी कधीच माझ्या वर्तनाचा कारणीभुत बनवणार नाही... मार्केटमधे सपशेल बुडलो तरीही... मला वाटले होते काही अपडेट झाले असेल आपल्या मतात... आता मार्केट बुडाले नाही तर माझ्या पैजेवर ठेवलेल्या वेल्थचे काय होणार :( ही चिंता मला घाम फोडत आहे हो.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ik Vaari Aa Full Song | Raabta | Sushant Singh Rajput & Kriti Sanon | Pritam Arijit Singh Amitabh Bमदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ik Vaari Aa Full Song | Raabta | Sushant Singh Rajput & Kriti Sanon | Pritam Arijit Singh Amitabh Bमदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarniमदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - The four most dangerous words in investing are: ‘this time it’s different.'” :- Sir John Templetonमदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Din mahine sal gujarte jayenge... :- Avtaar