Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-९ } डिपर डिप्रेशन

म
मदनबाण
Sun, 07/26/2020 - 07:53
💬 99 प्रतिसाद
कोव्हिड-१९ ने जगातल्या अगदी छोट्या व्यवसायां पासुन ते मोठ्या व्यवसायां पर्यंत सर्वांनाच ठप्प केले आहे हे आपण अनुभवतच आहोत... यातले अनेक व्यवसाय कायमचे बंद होतील तर काही त्यांच्या मूळ क्षमतेने कधीच काम करु शकणार नाहीत किंवा ती क्षमता परत मिळवण्यास बराच काळ जावा लागेल. अमेरिका आणि चीन चे शीत युद्ध देखील आपण पाहत आहोत याच शिवाय अमेरिकेत येणार्‍या निवडणुका देखील या संबंधावर प्रभाव टाकत आहेत आणि यापुढे देखील त्याचा प्रभाव होताना पहायला मिळेल. [ अमेरिका युद्ध सज्जता करतो आहे का ? तो युद्ध कधी करेल ? हे प्रश्न देखील सध्या मनात उद्भवले आहेत. ] या आधीच्या दोन भागांच्या शिर्षकात सोन्याचा उल्लेख केला गेला आहे, सोने त्याच्या उच्चतम दराकडे सातत्याने सरकताना याच काळात दिसले असुन सध्या सोने ८०००० प्रती १० ग्रॅम चा दर देखील दाखवु शकेल अश्या स्वरुपाच्या बातम्या आता येत आहेत आणि जे मला अशक्य वाटत नाही. करोना व्हायरस अचानक चीन मध्ये उद्भवतो काय आणि फार कमी काळात तो जगाला विळखा घालुन मनुष्य प्राणी करत असलेले सर्व व्यवहार ठप्प करतो काय ! हे सगळ कसं अचानक आणि कुठलीही कल्पना नसताना होतं... ही स्थिती अनुभवताना भाग ७ मध्ये दिलेला कोट परत आठवतो:- The crisis takes a much longer time coming than you think, and then it happens much faster than you would have thought. :- Rudiger Dornbusch काही वर्षां पासुन या विषयावर वाचन करताना, हा विषय समजुन घेण्याचा प्रयत्न करताना आणि त्यावर चिंतन करताना मनुष्य प्राण्याच्या गोष्टी / वस्तु कनझ्युम करण्याच्या वृत्तीकडे सातत्त्याने लक्ष जात होते, ज्या ग्रहावर तो राहतो त्याच्यावर तो सातत्याने संख्येने वाढत राहतो आणि सातत्यानेच गोष्टी कनझ्युम करत राहतो. याचा वेगळ्या दृष्टीने देखील शोध घेण्याचा प्रयत्न करताना वेदात / पुराणातुन यात काही समजते का ? असा अणि इतर दृष्टीने शोध घेणे चालु असताना एक उत्तम व्हिडियो कालच पाहण्यात आला तो खाली देत आहे. जगभरात अर्थव्यवस्थेत होत असणार्‍या घडामोडी / बदल आता वेगाने घडत असल्याचे का कोणास ठावूक मला भासते ! जसा वेळ मिळेल तसे या धाग्यात भर टाकीन.

मदनबाण.....

आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?

प्रतिक्रिया द्या
50277 वाचन

💬 प्रतिसाद (99)
म
मदनबाण Mon, 09/13/2021 - 20:32 नवीन
Evergrande electric vehicle unit loses $80 billion in worst stock rout Shanghai Stock Exchange pauses trading in China Evergrande bond China Evergrande Bonds Suspended as Prices Slump Clock ticks for Evergrande with $9.9 billion of bonds due in 2022 Speaking of Asia Podcast: Could a China Evergrande collapse cause an Asian crisis? Evergrande’s Second Downgrade in Two Days Raises Fear of Default Evergrande Rout Worsens With Moody’s Cut, Goldman Sell Call Evergrande investors face 75% hit as company edges closer to restructure What Is China Evergrande and Why Is It In Trouble? Disgruntled China Evergrande investors crowd headquarters in protest Evergrande Crisis Escalates as Protests Break Out in China Evergrande crisis deepens as protests break out in China इतर :- Palantir buys $50M in gold bars Palantir Technologies Inc. said it’s preparing for another “black swan event” by stockpiling gold bars. Governments have strongly embraced Palantir software to help them make sense of the coronavirus pandemic, the current so-called black swan, a random and unpredictable event. RBI Makes The Highest Gold Purchases In The First Half Of 2021: Here's Why RBI buys record gold in H1CY21, reserves cross 700 tonnes Maruti Suzuki to slash output in September by 60% over chip shortage Chip shortage: Maruti Suzuki reports 8% dip in production in August Global auto industry output expected to fall sharply amid acute chip shortage Chip crisis threatens to cut auto output by 7.1 million cars JioPhone’s scheduled launch delayed owing to chip crisis Chip Shortage May Not Go Away Until 2023, Mercedes And BMW Execs Warn जाता जाता :- insane Mania :- JPG File Sells for $69 Million, as ‘NFT Mania’ Gathers Pace

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watch
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/14/2021 - 17:59 नवीन
Chinese property giant Evergrande under 'tremendous pressure' How China Evergrande's debt troubles pose a systemic risk Embattled China Evergrande warns of cross-default, liquidity crunch Analysis-China's house of cards: Evergrande threatens wider real estate market Evergrande: Why the Chinese property giant is close to collapse जाता जाता :- चीन मध्ये असलेल्या Ghost town वरुन चाललेल्या खरडफळ्या वरील चर्चेतुन ही लेखमाला सुरु झाली... आज तेच चित्र कुठेतरी अधिक स्पष्ट झाले असे म्हणावे लागेल. चीन मध्ये ज्या इमरतीत कोणी रहायला येत नाहीत किंवा पूर्ण होत नाहीत त्या सरळ पाडुन टाकतात. :))) बादवे... जॅक मा चे काय झाले ते पाहिले ना ? सध्या कुठे आहे तो ? मध्यंतरी ३ महिने त्याला गायब केला होता... आता Alipay वर बडगा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watch
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/16/2021 - 05:51 नवीन
2021 फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीनुसार एव्हरग्रांडे ग्रुप किंवा एव्हरग्रँडे रिअल इस्टेट ग्रुप हा चीनच्या विक्रीनुसार चीनचा दुसरा सर्वात मोठा प्रॉपर्टी डेव्हलपर आहे. स्पेशल वाचनिय टिवटिव :- १/३१ [ सगळे वाचा ]

1/31

Evergande and other Chinese developers stocks dropping off a cliff in the HK morning session today.

Here is what you need to know about why Chinese Real Estate may impact crypto and even US markets.

— Adam Cochran (@adamscochran) September 14, 2021
Chinese property giant Evergrande warns again that it could default on its enormous debts China's Embattled Evergrande Tries To Pay Bills With Parking Spots The Rise And Demise Of Chinese Property Firm Evergrande Fear of mega bankruptcy: Evergrande makes China nervous Evergrande Gives China an Impossible Equation to Solve Fitch warns an Evergrande default may have broad China economic effects *** १५.०९.२०२१ China tells banks Evergrande won't pay interest on loans next week जाता जाता :- काल बरोबर १३ वर्षांपूर्वी लेहमन मोमेंट झाली होती. [ १+५ +०+९+२+०+०+८ = २+५ =७ ] :) बादवे... साधारण आठवड्यापूर्वी चीनच्या Tiananmen Square वर खराखुरा Black Swan प्रकटला होता... :)) देखते हय... आगे आगे होता है क्या ? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - China Evergrande bond trading suspended after downgrade
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/18/2021 - 07:54 नवीन

When Chinese CP is not the Communist Party and is maybe a bigger deal. https://t.co/g0a6jdYWmm

— Cassandra (@michaeljburry) September 18, 2021

Read thread. https://t.co/L2qzMfzxIA

— Cassandra (@michaeljburry) September 18, 2021
Hong Kong’s Hang Seng index falls nearly 5% for the week; Evergrande shares drop more than 3% BTC holds $48K as Evergrande forms ‘Lehman Brothers moment’ for China China Adds $14 Billion Cash as Evergrande’s Pain Roils Markets China’s nightmare Evergrande scenario is an uncontrolled crash China on alert for ‘contagious crisis’ from Evergrande crunch International investors brace for a great fall in China जाता जाता :-

Hong Kong's richest women Chan Hoi Wan has sold 24.4 Million shares of #Evergrande for $11.2 Million.

Her stake fell to 7.96% from 8.15%. 2nd time she sold just in this month.

Her billionaire husband is a good friend of Evergrande founder Hui Ka Yan. They know. Credit crisis. pic.twitter.com/geKPOf0Vtl

— Wall Street Silver (@WallStreetSilv) September 16, 2021

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Cathie Wood has now cashed in $266 million of Tesla shares this month as the stock has reclaimed multi-month highs
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 09/19/2021 - 07:44 नवीन
आता जागतीक अर्थव्यवस्था मोडीत निघणार क्रिप्टो जगाचा ताबा घेणार… उजवे नामशेष होनार्‍… आता जगाचे कसे होणार :(
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/19/2021 - 14:07 नवीन
आता जे चीन मध्ये घडताना पाहतोय त्याचा अंदाज मला २०१५ मध्येच आला होता. त्यावेळी मी दिलेला प्रतिसाद खाली देत आहे:- खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज बद्धल लिहल्र होत आणि ज्या चायनिज रिअल इस्टेटचा बबल फुटण्याच्या मार्गावर आहे असं म्हंटल होत त्याच प्रत्यंतर वरच्या चायना दुव्यात दिसुन येत आहे ! काही दिवसांनी हीच गोष्ट चायनीज बँक्स बद्धल ऐकायला मिळाली तरी नवल वाटणार नाही ! हा फुगा आता Evergrande च्या स्वरुपात आपण फुटताना पाहत आहोत आणि अनुभवत देखील आहोत.

Ashmore, Blackrock, UBS among top funds w/exposure to China’s Evergrande. Some of emerging markets’ biggest investors had significant holdings in the bonds of troubled real estate giant that trade <30% of their face value. https://t.co/RLEOJIvNiY pic.twitter.com/hFJxGZh7eS

— Holger Zschaepitz (@Schuldensuehner) September 18, 2021
जाता जाता :- भाग १ आणि भाग ३ मध्ये मी एसडीआर बद्धल लिंक्स दिल्या आहेत. भाग ३ मध्ये मी लिहले आहे :- किंग डॉलर ३० सप्टेंबर २०१६ पासुन त्याची सद्दी संपताना पाहण्यास सुरुवात करेल अश्या काहीशा बातम्या जालावर वाचण्यात आल्या असुन यापुढे तुम्हाला जागतीक आर्थकारणात एसडीआर हा शब्द जास्त वेळा वाचायला मिळेल असे मला वाटते. 13 Sep 2016 जालिय शोध आणि यूट्युबवरील अनेक व्हिडियो पाहिल्यावर आणि ऐकल्यावर मला मिळालेली माहिती आणि त्याचे दुवे देउन ठेवतो. A digital currency should be adopted as the world's leading reserve currency [ E-SDR ] [ हा दुवा वर्ल्ड इकनॉमिक फोरमचा आहे, हे लक्षात ठेवावे. ] From Dollar to e-SDR IMF Provides $ 2.75 Bn To Pakistan Under SDR Programme Amid COVID-19 Crisis Sri Lanka receives $787 million SDR from IMF and $150 million swap from Bangladesh IMF Governors Approve a Historic US$650 Billion SDR Allocation of Special Drawing Rights IMF increases SDR allocation to US$650b IMF approves largest SDR allocation in history to boost global liquidity Lebanon to receive $1.135bn in Special Drawing Rights from IMF To counter covid impact, IMF gives an SDR booster India's holding of special drawing rights rises to $19.41 billion An SDR booster from IMF puts India's forex kitty at $633 billion --- -- - आपली सुरुवात आता इ-रुपी ने झाली आहे, पुढे काय घडेल ते अर्थातच काही काळाने कळेलच. RBI's digital currency plan: Challenges, risks and benefits Can e-RUPI become the game-changer for digital currency adoption in India? --- -- - श्रीलंकेत आत्ता इकॉनॉमिक क्रायसिस आहे, हे तुम्हाला माहित आहे का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - #Evergrande
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/01/2022 - 07:40 नवीन
श्रीलंकेत आत्ता इकॉनॉमिक क्रायसिस आहे, हे तुम्हाला माहित आहे का ? श्रीलंकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होणार हे ज्यावेळी मला समजलं होतं तेव्हा हा प्रश्न मी इथे केला होता. आज श्रीलंका प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात असुन १०-१३ तास रोज लोड शेडिंग करण्याची स्थिती त्या देशात आली असुन हिंदूस्थानाने या परिस्थीतीत मदतीचा हात पुढे केलेला आहे. इंधना पासुन औषधां पर्यंत सर्व सामग्री आपण त्यांना या संकट काळी देत आहोत. श्रीलंका में खाने-पीने की चीजों के लिए मारामारी! 2000 रुपए में मिल रहा एक किलो दूध! महागाईचा आगडोंब! प्रश्नपत्रिका छपाईसाठी पैसाच नाही, परीक्षा करावी लागली रद्द, लाखो विद्यार्थ्यांना फटका पेपर छापायला देखील पैसे उरले नाहीत! रद्द केल्या शाळेच्या परीक्षा आर्थिक अरिष्टात श्रीलंका 'या' देशात महागाईचा आगडोंब; दूधाचा दर प्रतिलिटर ११०० रुपयांवर, गॅस सिलिंडर अडीच हजारांवर! श्रीलंका में खाने-पीने की चीजों के लिए मारामारी! 2000 रुपए में मिल रहा एक किलो दूध! जबरदस्‍त आर्थिक संकट से जूझ रहे श्रीलंका की मदद के लिए फिर आगे आया भारत, दगा दे गया चीन श्रीलंका की इकनॉमी क्यों हुई स्वाहा? आर्थिक आपातकाल के 10 कारण श्रीलंका: आर्थिक संकटाचा संताप रस्त्यावर; राष्ट्रपतींच्या घरासमोर हिंसक आंदोलनात जाळपोळ अन् दगडफेक, ४५ जणांना अटक जाता जाता :- युरोप प्रचंड मोठ्या इंधन आणि आर्थिक संकटाच्या गर्तेत जाताना दिसत असुन पुतीन बाबा रशियावाले यांनी आम्ही रुबल या चलनातच इंधनाचा व्यवहार करण्याचे जाहिर केले असुन जो असे करणार नाही त्यांचा इंधन पुरवठा आम्ही खंडित करणार असल्याचे सांगुन योग्य त्या ठिकाणी पाचर मारण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी योग्य वेळ साधुन केल्याचे दिसते. संदर्भ :- Putin tells Europe: Pay in roubles or we'll cut off your gas

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chandra Official Song... :- Chandramukhi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sat, 10/09/2021 - 20:06 नवीन
Evergrande’s fallout :- HSBC Share Price Falls Steeply As the Bank’s Exposure to Evergrande’s Bonds Unravels China Evergrande Is a Big Problem for the Market. These Charts Show Just How Big. Evergrande Declines Further After S&P Says Default Is Likely Dollar eases from near 1-month high as Fed, Evergrande eyed Evergrande seems like China’s Lehman moment, reminds of IL&FS, says Uday Kotak BlackRock and HSBC funds boosted Evergrande holdings as crisis loomed What Does Evergrande Meltdown Mean for China? Property investment firm Chinese Estates to sell its stake in China Evergrande Major Evergrande Backer Chinese Estates May Sell Its Shares Evergrande debt problems not just a local issue: Swiss National Bank Evergrande Pops Up in Credit Suisse Funds Arm Key Evergrande backer Chinese Estates looks to dump stake Evergrande chairman pocketed $8 billion in dividends while forcing employees to lend company cash Liabilities soared by 66.5 billion yuan and profit margins continued to decline. How far does Sunac China "run"? Another huge Chinese developer requests government help as property crisis escalates Chinese builder Sunac seeks 'policy support' as sentiment sinks Hong Kong Asks Banks to Report Exposure to China Evergrande BlueBay, Blackrock, Ashmore and UBS exposed to Evergrande -Morningstar Evergrande Bondholders Mull Next Steps in Wake of Missed Payment Evergrande plunge wipes $250m off BlackRock, Vanguard holdings Fitch Downgrades Evergrande and Subsidiaries, Hengda and Tianji, to 'C' China Evergrande downgraded to C from CC– Fitch Ratings Chinese property developer Fantasia fails to repay bond Chinese developer Fantasia can't pay its debts. That's stoking real estate fears Evergrande’s shares are suspended from trading in Hong Kong as another debt test looms As China’s Evergrande implodes, Australia should be worried Evergrande Isn’t the Only Troubled Chinese Real Estate Company. Another One Just Defaulted. China Evergrande Update: Jumbo Fortune Enterprises set to default on its $260 million payment China Evergrande's offshore bond default imminent; bondholders' advisor says विशेष माहिती :- The greatest risk potential lies dormant in the financial sector: The real estate group is allegedly in the chalk with various banks. “Evergrande owes money to 171 Chinese banks and 121 other capital companies,” said an expert when asked by the BBC. In addition, the company also operates its own financial institution through a subsidiary, Shengjing Bank. फेड इनसायडर ट्रेडिंग :- Fed’s Kaplan, Rosengren to sell stocks to avoid perception of conflict of interest Elizabeth Warren Calls for an Insider Trading Inquiry at the Fed Warren Calls Fed Chair Powell 'A Dangerous Man :- एनर्जी क्रायसिस :- Energy firms' collapse hits 1.5 million customers 1.9m UK homes lose supplier after two more gas firms go bust Petrol supply: Army put on standby to ease fuel supply issues India nears widespread power crunch on coal shortage US considering releasing emergency oil reserves to lower gas prices, Granholm says Deepening energy crisis in India raises inflation alarm as RBI meets After Rajasthan, Punjab Says it Will Cut Power for 2-3 Hrs Due to Nationwide Coal Shortage Energy crisis deepens in India; just four days of coal reserves left India is on the brink of an energy crisis, as coal reserves hit critical lows इतर :- Reserve Bank says Australia’s house prices could pose ‘risk to financial stability’ TikTokers Are Trading Stocks By Copying What Members Of Congress Do Chamath Palihapitiya says he sold his Tesla stake to fund other investments Cathie Wood Sells $270 Million in Tesla as Bond Selloff Hits EXCLUSIVE PwC offers U.S. employees full-time remote work This company has allowed 40,000 employees to work virtually for life Bill Hwang Acolyte Tao Li Draws Scrutiny After Loss on Big China Bet Pandora Papers: Antrix Diamonds defaults on bank loans, its owner sets up web of offshore companies The Ship That Became a Bomb Decaying Supertanker With Over A Million Barrels Of Oil Could Explode — Or Worse A massive, defunct oil tanker off of Yemen's coastline could sink or explode any day, costing the shipping industry billions and leaving millions of Yemenis in harm's way The supply chain crisis has hit the Bay Area - partly because of epic cargo backlogs in Southern California Anyone Seen Tether’s Billions? स्पेशल रिडिंग :- The Volatility Squeeze जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sri Devi Sookta Maala (Disc -2) Ghanapatham
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 10/10/2021 - 13:15 नवीन
तुमच्या या धाग्यात बर्‍याच दुवे असतात. एवढे वाचणे शक्य नाही पण तुमचे खालील गोष्टीवर काय मत आहे ? १. आजकाल बर्‍याच भारतीय अर्थगुंतवणूक कंपन्या अमेरीकी कंपन्यांचे समभागात गुंतवणूक केलेले म्युचूअल फंड / वैश्विक बाजारात गुंतवणूक करणारे फंड घेऊन येत आहेत. त्यामधे पैसा टाकावा काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sun, 10/10/2021 - 15:12 नवीन
तुमच्या या धाग्यात बर्‍याच दुवे असतात. एवढे वाचणे शक्य नाही पण तुमचे खालील गोष्टीवर काय मत आहे ? सगळे किंवा कुठलेच दुवे वाचणे शक्य नसले तरी नुसते दुवे नजरे समोरुन घातले तरी बरेच काही कळेल.एकंदर घटनाक्रम कसा घडत जातो/ गेला हे देखील याच दुव्यातुन समजुन घेता येते. १. आजकाल बर्‍याच भारतीय अर्थगुंतवणूक कंपन्या अमेरीकी कंपन्यांचे समभागात गुंतवणूक केलेले म्युचूअल फंड / वैश्विक बाजारात गुंतवणूक करणारे फंड घेऊन येत आहेत. त्यामधे पैसा टाकावा काय ? मी कोणालाच कोणतेच सल्ले देत नाही. [ याला फक्त २ मिपाकर अपवाद होते.] स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. तुमच्या प्रश्नाला मी आत्ता उत्तर देतो [सल्ला नव्हे ]. मार्केट ऑल टाईम हाय आहे, ते अजुन देखील वर जाउ शकते, परंतु ही सगळी स्थिती कृत्रीम असुन किती काळ टिकेल हे कोणीच सांगु शकत नाही. मार्केट ऑल टाईम हाय आहे हे जर आपल्याला माहित आहे तर माझ्या सारखा मध्यम वर्गीय व्यक्ती स्वतःचे कष्टाचे, घाम गाळुन कमवलेले पैसे अशा परिस्थीत मार्केट मध्ये आणि म्युचूअल फंड / वैश्विक बाजारात गुंतवणूक करणार्‍या फंड मध्ये गुंतवणार नाही. [ हे मान्य आहे की ट्रेडर्स याही स्थितीत पैसे कमवु शकतात.] आता वरील दुव्यां मधीलच एक उत्तम उदा. देतो. Palantir Buys Gold Bars as Hedge Against ‘Black Swan Event’ एक सॉफ्टवेअर उध्योगातील कंपनी ब्लॅकस्वान इव्हेंटचा विचार करुन मार्केट मध्ये गुंतवणुक न करता सोन्यात स्टेक घेते. थोडक्यात आता काहीही घडु शकते ज्याची कल्पना देखील करता येउ शकणार नाही याचा अंदाज या कंपनीला आला आहे हे स्पष्ट आहे. तुम्हाला आता मी एक प्रश्न विचारतो :- मार्केट ऑल टाईम हाय असताना गुंतवणुक करणे अधिक जोखीमेचे कि मार्केट कोसळल्यावर ऑल टाईम लो झाल्यावर गुंतवणुक करणे अधिक जोखीमेचे ? मार्केट जर ऑल टाईम हाय असेल तर त्याची एकच विरुद्ध स्थिती निर्माण होते, मेजर करेक्शन किंवा क्रॅश. याचे उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर त्यानुसार स्वतःच्या गुंतवणुकी बाबत निर्णय तुम्हाला घेता येइल. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yudhishtira Kruta Durga Stuti from Mahabharata
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sun, 10/10/2021 - 17:58 नवीन
बरोब्बर १ वर्षापूर्वी मार्केट ऑल टाइम हाय होते (त्यावेळचे) आज एक वर्षांनंतर मार्केट परत ऑल टाइम हाय आहे फक्त फरक इतकाच कि गेल्या एक वर्षात मार्केट ४८% वर गेले आहे ... या धाग्यावर यापूर्वीही प्रतिसाद दिला होता ... गेल्या वीस वर्षात कुठलाही ५ वर्षाचा पिरिअड घ्या .. मार्केट हे वरच गेले आहे. मी माझ्या फॅक्टर इन्व्हेस्टिंग या धाग्यावर उदाहरण दिले आहे ... चार महिन्यांपूर्वी शेअर्स घेतले तेंव्हा ही मार्केट ऑल टाइम हाय होते .. आज २९% गेन आहे. बाकी अधिक काय लिहू ? दीर्घ मुदती च्या गुंतवणुकीसाठी मार्केट कधीच ऑल टाइम हाय नसते
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 10/10/2021 - 18:55 नवीन
गेल्या वीस वर्षात कुठलाही ५ वर्षाचा पिरिअड घ्या .. मार्केट हे वरच गेले आहे. हे विधान चुकीचे आहे. २००७-२००९ ग्लोबल फायनॅशिअल क्रायसिसचे विस्मरण झाले काय ? हा कालावधी गेल्या २० वर्षातीलच आहे. आत्ता जे मार्केट आपल्याला दिसते त्याचे मूळ कारण अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Alan Greenspan put = Ben Bernanke put = Janet Yellen put = Jerome Powell put. थोडक्यात Federal Reserve [ Fed ] put. मी चेंडु आकाशात टोलवला की तो फार उंचावर जातो... तो खाली आला की मी परत त्याला टोलावुन वर पाठवतो... असे बर्‍याचदा केले की एक वेळ अशी येते जेव्हा त्याला वर टोलवणे मला शक्य होत नाही आणि गुरुत्वाकर्षण त्याचे बळ दाखवुन त्या चेंडुला जमिनीवर आणते. तस्मात रिटर्न्स जरी मिळत असले तरी या मार्केटला कोणताही ठोस आधार नाही, एक वर्षात मार्केट ४८% जेव्हा रिटर्न देत आहे तेव्हा सगळी आजुबाजुची परिस्तिती उत्तम असली पाहिजे. परंतु वास्तविकतेत ते तसे नाही हे सर्वांनाच ठावुक आहे, लोकांच्या नोकर्‍या मोठ्या प्रमाणात गेल्या आहेत. करोनामुळे अनेक लोकांचे काय अनेक देशांचे वाटोळे झालेले आहे. महामारीच्या काळात मार्केट येड्या सारखे पळते आहे हेच या मार्केट पासुन लांब राहण्याचे संकेत दर्शवतात, तसेच हे मार्केट बेसलेस रनवर आहे हे सत्य देखील उघड करतात. असो... जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yudhishtira Kruta Durga Stuti from Mahabharata
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sun, 10/10/2021 - 19:04 नवीन
५ वर्षांचे विधान अजिबात चुकीचे नाही ... नोव्हेंबर २००८ ला मार्केट क्रॅश झाले .. त्यानंतर च्या पाच वर्षात सावरले. मी तुम्हाला आधीही हाच प्रश्न विचारला होता ... टाइम लाईन चा ... जर मार्केट बेसलेस रन वर आहे तर ते कधी क्रॅश होईल ? ३ महिने? सहा? १ वर्ष ? आणि याचे उत्तर माहित नसेल तर .. मार्केट क्रॅश झाल्यावर इन्व्हेस्ट करणे उत्तम ह्या म्हणण्याला काहीच अर्थ उरात नाही
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 10/10/2021 - 19:12 नवीन
५ वर्षांचे विधान अजिबात चुकीचे नाही ... क्रॅशचा कालावधी गेला २० वर्षातील आहे का, हो. मग तुमचे विधान सत्य कसे ? जर मार्केट बेसलेस रन वर आहे तर ते कधी क्रॅश होईल ? ३ महिने? सहा? १ वर्ष ? आज रात्री झोपलेला माणुस उध्या सकाळी उठेल याची खात्री देता येत नाही, तिथे तर हे वायझेड मार्केट आहे त्यावर मोठ मोठे तज्ञ मंडळी जे सांगु शकत नाही तिथे मी काय भाकित करणार. ? जेव्हा ती वेळ आली की परिणाम दिसेलच. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yudhishtira Kruta Durga Stuti from Mahabharata
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sun, 10/10/2021 - 19:35 नवीन
५ वर्ष .. या विधानाचा अर्थ समजावून घ्या ... मार्केट क्रश / करेक्शन वेळोवेळी होतच असते .. पण कुठल्याही पाच वर्षांच्या पिरियड मध्ये मार्केट वरच गेले आहे .. म्हणजे उदाहरणार्थ १ जानेवारी २०१५ पेक्षा १ जानेवारी २०२० ला मार्केट वरच होते ... मध्याला काळात चढउतार आले तरी ०१ जानेवारी २०१० पेक्षा १जानेवारी २०१५ ला वर होते ... थोडक्यात जर सलग पाच वर्षे गुंतवणूक होल्ड केली तर फायद्याची शक्यता जास्त असते (मधल्या काळात चढ उतार येतच रहातात ) बाकी मला तरी मार्केट क्रॅश ची शक्यता वाटत नाही ... करणे अनेक आहेत ... त्यामुळे मी स्वतः इन्व्हेस्ट करतोच आहे .. इतरांना ही सल्ला देईन ... योग्य अभ्यास करून मार्केट मध्ये या .. फायदाच आईच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अमर विश्वास Mon, 10/11/2021 - 08:25 नवीन
आज निफ्टी ने १८ हजाराचा टप्पा ओलांडला .... मार्केट व्हॅल्युएशन बद्दल माझी मते सविस्तर लिहायचा प्रयत्न करतो ... बाकी पुढची दोन वर्षे बुल रन चालू राहील (करेक्शन येतच रहातील )... Keep investing - stay invested
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 10/11/2021 - 08:33 नवीन
पुढची दोन वर्षे बुल रन चालू राहील (करेक्शन येतच रहातील ).
रोचक प्रेडिक्शन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
श
श्रीरंग_जोशी Tue, 10/12/2021 - 16:40 नवीन
या घडीला (१२ ऑक्टोबर २०२१ २०:१० भाप्रवे) डॉलर - रुपया विनिमयदर सध्या ७५.४८ एवढा दिसत आहे. ही गेल्या १५ महिन्यांतली निच्चांकी पातळी आहे. Rupee US dollar rate today: INR falls to over 15-month low against USD
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 10/24/2021 - 20:25 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Bina Jiya Jaye Na... :- Ghar
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 11/10/2021 - 17:48 नवीन
Image removed. संपूर्ण प्रेस रिलीज स्टेटमेंट इथे वाचता येईल :- CHINA EVERGRANDE Group Evergrande officially defaulted - DMSA is preparing bankruptcy proceedings against Evergrande Group

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दस्तक और आवाज तो कानों के लिए है...जो रुह को सुनाई दे उसे खामोशी कहते है...
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर गुरुवार, 11/11/2021 - 17:48 नवीन
याचे काय परिणाम असतील सांगता येणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 11/11/2021 - 19:15 नवीन
काल जेव्हा मी वरील बातमी [ जर्मन फर्म ची ] पोस्ट केली त्या नंतर मी गुगल बाबावर अजुन वेळ घालवला असता असे लक्षात आले की ही बातमी सर्च रिझल्ट मध्ये पटकन येणार नाही असे बदल झालेले दिसले ! त्याच बरोबर एव्हरग्रांडे ने उशिरा पेमेंट केले आहे अश्या आशयाच्या पोस्ट दिसल्या. एका पोर्टल वर एका लेखाच्या प्रतिक्रियां मध्ये मला एक लेख मिळाला आहे तो इथे देउन ठेवतो. Evergrande ‘Officially’ Bankrupts Today-What it Means To You & The Final Meltdown Of The Global Financial System-Dr. Marco Metzler Interview चीन मध्ये सध्य स्थिती ही अत्यंत विस्फोटक आणि विचित्र भासते... शी जिनंपिंग महत्वाच्या ४ दिवसांच्या बैठकीत आहेत / होते ज्याचा उद्देश आयुष्य भराचे पद, माओ नंतर एका अर्थाने चीनचा नवा साम्राज्यकर्ता असे शी जिनपिंग असणार आहे. चीन मध्ये एकाच वेळी अनेक क्रायसिस घडताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात चीन मध्ये मधल्या काळात पाउस झाला आणि शहरांना वाचवण्यासाठी चीन ने काही धरणे फोडली, त्याचा परिणामस्वरुप चीन मधील अनेक प्रांत जलमय झाले, असेही म्हणतात यामुळे काही मोठ्या कोश्याच्या खाणीत पाणी गेले आणि जोडीला ऑस्ट्रेलिया विरुद्धात चीन ने प्रतिबंध लावल्याने ऑस्ट्रेलियन कोळश्याने भरलेली मोठी जहाजे चीनी बंदरांवर रिकामी न होता समुद्रातच जवळपास वर्षभर नांगर टाकुन उभी आहेत. कोळश्याचा यामुळे तुटवडा निर्माण झाला आणि चीन मध्ये यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात एनर्जी क्रायसीस आहे. याच जोडीला चीन मध्ये कोव्हीडचा मोठ्या प्रमाणात पुन्हा प्रसार झाला आहे. हे कमी म्हणुन काय चीन मध्ये हल्लीच जवळपास १० शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवुन आणले गेले आहे आणि या परिस्थितीत चीन मधल्या एव्हरग्रांडे सकट अजुन मोठे डेव्हलपर्स डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर असुन चीनी बँक्स आणि इतर बँक्स ची पुंगी वाजलेली आहे.यास भरीस भर म्हणुन चीनी सरकारनेच हल्लीच नागरिकांना मोठ्या प्रमाणात अन्न-धान्याचा साठा करुन ठेवायला सांगितला आहे, करोना लॉकडाऊनच्या वेळी देखील चीन ने जे त्यांच्या नागरिकांना करायला सांगितले नाही ते त्यांनी आत्ताच का करायला सांगितले असावे ??? हे सर्व घडत असताना चीन तैवान आणि आपल्या बरोबर युद्ध स्थिती उत्पन्न करत चालला आहे, जगाचे लक्ष आणि स्वतःच्या नागरिकांचे लक्ष करोना आणि इंटर्नल क्रायसिसी पासुन विचलीत करण्यासाठी चीन यापुढे काय उध्योग करेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एक मात्र नक्की... चीन चे जगा बरोबर असलेले आणि जगाचे चीन बरोबर असलेले संबंध आता पूर्वी सारखे राहणार नसुन आपल्या देशाला यापुढे मोठे स्थान आणि महाशक्ती आणि उत्तम मोठी अर्थव्यवस्था बनण्याची संधी निर्माण होताना दिसते. विशेष :- Warren Buffett's cash pile tops record with $149.2 billion on hand मी वरच्या एका प्रतिसादाच्या शिर्षकात Contagion हा शब्द प्रयोग केला आहे.china contagion किंवा china contagion fear असा किवर्ड सर्च आता तुम्हाला अनेक बातम्या दाखवेल. जाता जाता :- Kaisa Group Holdings Ltd;Sunac China Holdings Ltd. ;Fantasia Holdings Group Co. ;Country Garden Scenery Journey Ltd.;Wanda Properties Overseas Ltd.; HSBC ; Standard Chartered ही नावे माझ्या वाचनात / ऐकण्यात चायना क्रायसिस संदर्भात वारंवार आलेली आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपने खिलाफ बातों को अक्सर मैं ख़ामोशी से सुनता हूँ... क्योकि जवाब देने का हक़.. मैंने वक़्त को दे रखा है !
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 01/03/2022 - 21:03 नवीन
Apple Becomes First Company to Hit $3 Trillion Market Value: The iPhone maker’s value tripled since 2018 as its sales continued to soar and it spent hundreds of billions of dollars on its own stock. Apple becomes world's first $3 trillion company as tech becomes central to post-COVID life या क्षणाला मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य २.५ ट्रिलियन डॉलर्स एवढे दिसत आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/04/2022 - 16:03 नवीन

FED & Biden pushing FAKE INFLATION. Crash and Depression coming. Gold, silver, Bitcoin, real estate will crash too. Ready to buy more gold, silver, Bitcoin, real estate after crash has crashed. Time to get richer after fake inflation crashes. Be aware. Take care.

— therealkiyosaki (@theRealKiyosaki) December 9, 2021

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/04/2022 - 16:25 नवीन
Shiller PE Ratio Shiller P/E Ratio: How To Value The Stock Market RBI hints at disconnect between economy and equity rally Evergrande :- Evergrande says it will abide by orders to tear down 39 structures on its flagship property project in ‘China’s Hawaii’ China Evergrande gets building demolition order; share trading halted Protesters demand money back from Evergrande

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 02/20/2022 - 09:36 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jawan Hai | Vaishali Samant | Sagarika Music
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 04/01/2022 - 12:50 नवीन
काही समजतात काही नाही. पण सातत्य ठेवले आहे. तुमचं कामकाज याच क्षेत्रात आहे का? उद्यापासून कोरोना निर्बंध दूर होतील तर कारखानदारी,उत्पादन,परिवहन,पर्यटन पुर्ववत होण्यास किती महिने लागतील?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/01/2022 - 14:41 नवीन
तुमचं कामकाज याच क्षेत्रात आहे का? नाही.२००७-०८ चा इकोनॉमिक क्रायसिस फार जवळुन अनुभवला,माझ्या बरोबर काम करणार्‍याला कंपनीने त्या वेळी नारळ दिला होता. तेव्हा जगात असे काय घडले ज्याचा इतका विपरित परिणाम झाला ? ते मला समजेना आणि तेव्हा पासुन या आर्थिक विषयावर वाचण्यास सुरुवात केली. उद्यापासून कोरोना निर्बंध दूर होतील तर कारखानदारी,उत्पादन,परिवहन,पर्यटन पुर्ववत होण्यास किती महिने लागतील? या प्रश्नाचे उत्तर सोप्पे नाही आणि आपण जो काळ बघतो आहोत तो फार विचित्र आहे. करोना + रशिया आणि युक्रेन प्रॉक्सी वॉर याचे भयंकर परिणाम झाले आहेत आणि होतील. दुसर्‍या महायुद्धा नंतर प्रथमच इतकी अस्थिरता आपण अनुभवत असुन रोज नव्या घडणार्‍या घटना यात भर टाकत आहेत. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झाल तर पुतीन आणि त्यांचे जवळचे महत्वाचे लष्करी सहकारी न्यूक्लिअर बंकर मधुन आता ऑपरेट करत आहेत [ बहुतेक त्यांचे लोकेशन सायबेरिया असल्याचे सांगितले आहे.] एखाद्या राष्ट्राचा राष्ट्र प्रमुख जेव्हा अशी कृती करतो तेव्हा ती सामान्य स्थिती दर्शवत नाही. असो... जाता जाता :- जर तुम्ही सध्य स्थितीत आजुबाजुला पाहत असाल... आणि बातम्यांचे विश्लेषण करत असाल तर लक्षात येईल की सध्य स्थिती ही अग्नी प्रकोपाची आहे. अनेक महत्वाच्या ठिकाणी आगी लागणाच्या घटना घडल्या आहेत आणि स्फोट घडुन आले आहेत... तेव्हा आगी पासुन सांभाळुन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chandra Official Song... :- Chandramukhi
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 04/02/2022 - 06:26 नवीन
वाचन वाढवायला हवंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
शाम भागवत Sat, 04/02/2022 - 07:53 नवीन
बापरे! तुम्हीच असं म्हणायला लागलात तर आमचं कसं व्हायचं? खरचं मनापासून म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Sat, 04/02/2022 - 08:09 नवीन
फारसं करत नाही. इथे राजकीय अधिक आर्थिक असंही आहे. मागच्या महिन्यातच एक लेख वाचला की सोलर सेल आणि रिचार्ज बाटरीज यासाठी लागणरे धातू काही देशांकडेच आहेत. त्यांची मागणी वाढत जाणार तसे ते देश भाव खाणार. बोलिविया,चीन,रशिया. तेलांचे देश वेगळेच. तर ते आपल्याला माल देण्याच्या बदल्यात पैसे आणि अंतर्गत ढवळाढवळही लादतील असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
म
मदनबाण Sat, 05/14/2022 - 08:12 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- He Shaktipeeth Nayike - Lyrical | Sher Shivraj |Chinmay Mandalekar |Avadhoot Gandhi |Digpal Lanjekar
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 05/14/2022 - 11:53 नवीन
Infrastructure मजबूत असेल तर देश खऱ्या अर्थाने मजबूत असतो. सिंचन व्यवस्था,रस्ते,वीज,कायदा सुव्यवस्था. दुसऱ्या देशावर कमी अवलंबून असणे. हे सर्व असणे गरजेचे आहे. पेट्रोल,डिझेल ल आता पर्यंत बायो इंधनाचा पर्याय उभा राहिला पाहिजे होता. विकास म्हणजे फक्त शहरी भकास पण अशीच कल्पना विकास ची असल्या मुळे आपला देश पण संकटात सापडू शकतो. अजून पण बेसिक infrastructure पण देशाच्या विवध भागात नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 05/15/2022 - 17:56 नवीन
या क्षणी डॉलर रुपये विनिमयदर ७७.४७ इतका दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आजवरची निच्चांकी पातळी गाठली होती - ७७.५०. स्रोतः Rupee recovers from all-time low to 77.31 from 77.50 against US dollar गेली दीड-दोन वर्षे भारतीय मा.तं. कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांच्या नोकरीबदलामुळे आर्थिक फटका बसत आहे. या पातळीवरच्या डॉलर रुपये विनिमयदरामुळे त्यापासून थोडासा दिलासा मिळत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 05/16/2022 - 15:40 नवीन
आज तर डॉलर रुपये विनिमयदर ७७.८९ वर जाऊन आता ७७.८२ वर असलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 06/22/2022 - 22:30 नवीन
आज डॉलर रुपये विनिमयदर ७८.३९ वर जाऊन आता ७८.१६ वर आलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 06/28/2022 - 17:39 नवीन
धन्यवाद मोदीजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
S
sunil kachure Mon, 05/16/2022 - 16:53 नवीन
भारताच्या इतिहासात प्रथम च भारतीय रुपयाचे इतके अमूल्य न झाले आहे. सावध ऐका पुढल्या हाका
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 05/16/2022 - 17:01 नवीन
डॉलर शी भारतीय रुपयाचा विनिमय दर २०१४ मध्ये ६० रुपयाचा आसपास होता.bjp काळात ८० ला स्पर्श करणार नक्की
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 05/16/2022 - 17:16 नवीन
८० नाही, १०० होणार. शतप्रतिशतचा नारा विसरला का? १०० पेक्षा कमी तडजोड नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 06/28/2022 - 17:10 नवीन
आज डॉलर रुपये विनिमयदर ७९.०२ वर जाऊन आता ७९ वर आलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 06/28/2022 - 17:39 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
आ
आग्या१९९० Tue, 06/28/2022 - 18:09 नवीन
परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेतल्याने रुपया घसरला हे समजू शकते ,परंतु चालू खात्यातील तूट वाढली तर चिंता करण्यासारखे आहे. बघू या निर्यातदार कितपत फायदा घेतात रुपयाच्या अवमूल्यनाचा.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 12:53 नवीन
खरंय. क्रूड आयात खर्च वाढेल. शिवाय रशियाने सवलतीत तेल विकायचे बंद केलंय म्हणे. पण डॉलरचा साठा सध्या चांगला आहे त्यामुळे तगून राहावयाची शक्ति थोडी वाढलीय एवढंच. पूर्वी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक काढून घेतली की बाजार जोरदार कोसळायचा. पण अजून तरी सेन्सेक्स व निफ्टी सर्वकालीन उच्चांकावरून फक्त १० टक्केच खाली आलाय. भारतीय गुंतवणूकदारांची शक्ति वाढलीय असं म्हणावसं वाटतंय. मी तज्ञ नाही. फक्त मत नोंदवलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 20:28 नवीन
जम्मू काश्मिरमधे जी20 परिषद भरवली जाणार.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 06/30/2022 - 05:30 नवीन
परदेशी गुंतवणूक एका दमात काढून घेतल्यास परदेशी गुंतवणूकदारांचे नुकसान होते. RBI च्या हस्तक्षेपाची वाट बघतात परदेशी गुंतणूकदार. रुपया स्थिर झाल्यास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढली जाईल. ती वेळ जवळ आली आहे. मार्केट सावरण्यासाठी देशी वित्त संस्था फार गुंतवणूक करणार नाहीत. अपेक्षा फक्त सरकारी आयात निर्यात धोरण आणि निर्यातदारांची स्पर्धात्मक संधी. शेअर मार्केट मोठे करेक्शन लवकरच बघायला मिळेल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/09/2022 - 22:24 नवीन
जाता जाता :- आज लंका जळाली... पुढचा नंबर पाकिस्तान ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TV
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 07/11/2022 - 16:18 नवीन
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 07/11/2022 - 16:20 नवीन
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा