Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शाक्त पंथीय साधक साधिकांची शक्ति उपासना

अ — अविनाशकुलकर्णी, Fri, 11/21/2008 - 17:18

प्रतिक्रिया द्या
2818 वाचन

💬 प्रतिसाद (5)
र
रामदास Fri, 11/21/2008 - 18:20 नवीन
विद्या आहे का? पण ही साधना अघोरी संप्रदायात केली जाते. कृपया , प्रयोजन सांगाल का?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 11/21/2008 - 18:56 नवीन
पण ही साधना अघोरी संप्रदायात केली जाते. आणि सगळे शाक्त अघोरी उपासना करत नाहीत... "या देवी सर्वभूतेषु, मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः |"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
वेताळ Fri, 11/21/2008 - 18:28 नवीन
कालीमाते संदर्भात आहे. पण इथे कशासाठी?...अशा साधनेचे वर्णन मी रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रात वाचले आहे. सदर साधना त्याची गुरु ब्राह्मणी त्याच्या कडुन करुन घेते की सांगते,आठवत नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/21/2008 - 19:07 नवीन
ब्राह्मणीने श्रीराम़कृष्ण परमहंसांना याची दीक्षा दिली, परंतु चरित्रात असे लिहिले आहे की श्री रामकृष्ण दीक्षाविधी पूर्ण होण्याआधीच सामधी अवस्थेत पोचले.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Sat, 11/22/2008 - 06:52 नवीन
अविनाशजी आपण ही साधना येथे देण्याचे प्रयोजन काय ते मला अद्यापही कळलेले नाही. आपण स्वतः तांत्रिक साधना करता का? की या क्षेत्रातील काही अनुभव आपणाला आम्हा वाचकांसमोर मांडायचे आहेत? तसे असेल तर स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा