Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाटा वाटा वाटा ग..

B
Bhakti
Mon, 07/27/2020 - 12:19
💬 4 प्रतिसाद
***माझ्या जगावेगळ्या मैत्रिणी**** निशू...अबब..निशूबद्दल लिहायचं म्हणाल तरी अंगावर रोमांच येतो.all raounder ,सुंदर खळखळून हसणारी माझी निशू.हिची आणि माझी १ ते १.५ वर्षाचीच मैत्री पण जे कामच ,फिरायचं,खायचं ,प्यायचं ..trill मी हिच्या बरोबर अनुभवलं ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत.एकदा एक studant भाषणात बोलला होता “भक्ती madam आणि निशू madam दोघी सारख्याच आहेत.”खरच आम्ही जरा जरा सारख्याच होतो.पण निशू गर्भश्रीमंतीत वाढलेली लाडाची लेक होती.जास्त हट्टी होती पण तेवढीच हळवी होती.निशू विठ्ठल भक्त आहे . अशी बिनधास्त कार चालवायची की १५ दिवसातून एकदा तरी कार ठोकायाचीच कुठेतरी.सगळ्याना कार शिकवली चालवायला हिने(हिच्याकडून कार शिकायची राहिलीच माझी.)निशू sporty होती तिच्या बरोबर आम्ही badminton,footbaal,क्रिकेट खेळायचो खूप वेळ.निशू भेटली तो दिवस आजपण मला आठवतो किती गोड हसली ,बोलली अगदी मोकळी. निशुला फिरायला खूप आवडते.कधीही चांदबीबी महालावर घेऊन जायची हिच्या कारमध्ये कोंबून.long ट्रिपचे आमचे plan कधीच पूर्ण नाही झाले.मुळा dam चा plan केला आम्ही....अफलातून...झाला तो..निशू एकटी dare devil पोहत होती.आम्ही जलपरी जलपरी ओरडत होतो.निशुला cycling पण आवडते.पहाटे ती ५ km cycling करायची.तिथपण तिला कोणीतरी भेटला होता सांगायची आम्हाला..:) आयुष्यात पहिल्यांदा wine taste केली मी हिच्यामुळे...प्रोजेक्टची wine आम्ही एक bottle प्यायलो..आयुष्यातला हे थ्रिल्लिंग तिच्या बरोबर अनुभवलं.अजूनपण हसू येत मला..:) मी तिला lady कबीर सिंग म्हणायचे..हो...तिच ते प्रेम प्रकरण..अधूर..वेडा होता तो मुलगा तिला नाही म्हणाला.आठवत मला “बेखयाली” गाण लावायची सारख कारमध्ये...झूम्बालापण cool downला हे गाण लावायचो आम्ही..मलापण काय माहित ते गाण खूप आवडत.अशी नाचायची....म्हणायची दिवसातला हा एक तास फक्त आपला आहे ..बिनधास्त राहा..energy मिळायची . एका मोठ्या event ऑर्गनायझेशनला आमच्या दोघींचं गुळपीठ चांगल जमल होत.एका मुर्खाबरोबर भांडताना आम्ही दोघी एक झालो अजून.त्यामुळे ती माझ सगळ ऐकायची. आमचा ग्रुप होता ..आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो.आता फक्त whats app वर आमची भेट होते...निशुचे status पण तिच्या सारखे वाचली मला बर वाटत...ती भेटली अस वाटत. “इडा पीडा जावो माझ्या निशुला खूप खूप प्रेम करणारा नवरा मिळू दे रे विठ्ठला” -भक्ती

प्रतिक्रिया द्या
3112 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ग
गणेशा Mon, 07/27/2020 - 12:32 नवीन
मस्त भक्ती.. छान लिहीत आहेस...
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Mon, 07/27/2020 - 17:01 नवीन
छान !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/27/2020 - 20:30 नवीन
लग्न करणे अन पोरं जन्माला घालणे हीच आयुष्यची इतिकर्तव्यता असते काय. :D
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 07/28/2020 - 02:28 नवीन
मराठी संस्थळ आहे ना ? लेखनप्रकार व्यक्तीचित्रण ? आवरा !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा