पाककृती
ढोकळा पीठ
Primary tabs
ढोकळ्याचे पीठ बनवण्यासाठी साहित्य: एक किलो हरभरा डाळ, अर्धा किलो तांदूळ एकत्र दळून आणणे. 50 ग्रॅम खाता सोडा, 50 ग्रॅम लिंबू सत्व, 100 ग्रॅम पिठीसाखर मिक्सरवर बारीक करून पिठामध्ये मिक्स करणे. ढोकळा पीठ तयार.ढोकळा करताना पीठ भिजवताना त्यात चवीनुसार मीठ आणि हळद टाकावी.कुकरला शिटी न लावता वाफवून घ्यावा.

छान
मस्त ! तोंडाला पाणी सुटले !
पण हे पीठबिठ कोण करत बसणार हाच प्रॉब्लेम, आम्ही आपले खायचे शौकीन !
करून तर पहा!आयत्या पिठात खुप प्रिझरव्हेटीव असताथ.असे पीठ करून ठेवले की झटपट १० मिनीटात ढोकळा तयार होतो.
धन्यवाद सर्वांचे!
छान आहे प्रिमिक्स. एक प्रश्न आहे की हे किती टिकते?
मी आता एक महिन्यापूर्वी केलं आहे.बाहेरच आहे पीठ ,अजून तरी नीट आहे.तसही डीप फ्रीजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकू शकेल.