गणेशोत्सव, गणपती बसवायचा मुहूर्त ,किती दिवस बसवावा गणपती?
दरवर्षी गणेशोत्सव अंगीभूत असणाऱ्या गणेशप्राणप्रतिष्ठापना यांच्या मुहूर्तांच्या लागू/गैरलागू असण्याबद्दल छोट्याश्या फेसबुक पोष्टी टाकत होतो.. यावेळी जरा विस्तृत मांडणी करता यावी म्हणून विषयबोलक टाकलेला आहे.
💬 प्रतिसाद
(12)
स
सौंदाळा
Wed, 08/19/2020 - 14:55
नवीन
उपयुक्त माहिती आणि समयोचित व्हिडिओ
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 08/20/2020 - 03:02
नवीन
धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सुमो
गुरुवार, 08/20/2020 - 04:16
नवीन
आणि उपयुक्त असेच म्हणतो.
माझ्यासारख्या मोबाईलवरुन मिपा बघणार्यांसाठी आकार बदलून !
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/20/2020 - 07:05
नवीन
धन्यवाद हो.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 08/20/2020 - 07:44
नवीन
स्पष्टीकरण आवडले आणि पटलेही
चष्म्यात लाईट चमकत होते आणि अगदी शेवटी मोबाईल चा आवाज टाळता आला असता.
पुढच्या वेळे थोडी अधिक काळजी घ्या.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/20/2020 - 08:42
नवीन
येस सर. :)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 08/20/2020 - 10:02
नवीन
अतृप्त आत्मा,
तुमचं हे चलचित्र माहितीपूर्ण आहे. विशेषत: पार्थिव गणेश व्रताची माहिती रंजक आहे. जिथनं मूर्तीसाठी चिकणमाती घेतली तिथेच मूर्ती विसर्जित करावी हा निर्देश सुयोग्य आहे.
धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 08/20/2020 - 12:59
नवीन
छान
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 08/20/2020 - 16:59
नवीन
उपयोगी माहिती आणि समयोचित ! धन्यवाद , आत्माजी !
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
गुरुवार, 08/20/2020 - 18:01
नवीन
छान माहिती
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 08/21/2020 - 16:38
नवीन
सर्वांचे आभार. धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 08/21/2020 - 16:38
नवीन
सर्वांचे आभार. धन्यवाद.
- Log in or register to post comments