Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधीच नाही

ज — जयवी, Sat, 11/22/2008 - 10:13

प्रतिक्रिया द्या
4775 वाचन

💬 प्रतिसाद (14)
न
निखिलराव Sat, 11/22/2008 - 10:20 नवीन
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही वा वा वा वा...
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sat, 11/22/2008 - 12:01 नवीन
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही . . . फार आवडलं
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/22/2008 - 13:07 नवीन
वा! गझल छान आहे हो.. तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Sat, 11/22/2008 - 13:35 नवीन
सर्व शेरांतल्या कल्पना आवडल्या. एकूण गझल आवडली. गझल अजून गोळीबंद करता आली असती असे वाटले. नाही/ नाहीत हा भेद सूक्ष्म आहे. अनेकवचनी कर्त्याला 'नाही' ऐवजी 'नाहीत' असे वापरावे लागेल असे वाटते. जाणकारांनी मत द्यावे. उदा. का घाव तू दिलेले भरले कधीच नाहीत? किंवा का घाव तू दिलेला भरला कधीच नाही अशा रितीने. चु.भू.द्या.घ्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 11/22/2008 - 14:05 नवीन
जयवी ताई, सुंदर ग़झल केली आहे. का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही हे खासच . :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 11/22/2008 - 18:28 नवीन
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या का घाव तू दिलेले भरले कधीच नाही जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही हे शेर तर अत्युच्च. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sun, 11/23/2008 - 08:03 नवीन
निखिलभाऊ, बाळकराम, तात्या, शितल, प्राजु...... तहे दिल से शुक्रिया :) विसुनाना..... नाही आणि नाहीत मधला फरक जाणवतोय. तुमच्या या टीप्स नक्की लक्षात ठेवेन. असंच मार्गदर्शन असावं शिष्याला :)
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 11/24/2008 - 06:20 नवीन
हे काय? छे! छे! गुरु-शिष्य वगैरे नाही हो. केवळ एक समकालीन वाचक म्हणून काय वाटले ते लिहिले. आगंतुकपणाबद्दल माफी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी
ज
जयवी Mon, 11/24/2008 - 08:33 नवीन
विसुनाना..... आगंतुकपणा..... कमाल आहे तुमची. अहो अशा सूचनांमुळेच तर शिकायला मिळतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
स
सुवर्णमयी Mon, 11/24/2008 - 00:24 नवीन
क्या बात है! जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही हा विशेष आवडला.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 11/24/2008 - 02:03 नवीन
बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही ...सुंदर!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/24/2008 - 03:06 नवीन
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या का घाव तू दिलेले भरले कधीच नाही व्वा..जबरदस्त.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 11/24/2008 - 08:34 नवीन
सुवर्णमयी, मनीषा, मदनबाण..... तुमच्या अभिप्रायामुळे हुरुप वाढला :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/24/2008 - 15:42 नवीन
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही ओहो, क्या बात है !!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा