नोकरी ते उद्योजकता: एक ध्येय वेडा प्रवास!
💬 प्रतिसाद
(53)
च
चिगो
Mon, 09/21/2020 - 11:55
नवीन
तुम्हाला उत्तरोत्तर यश लाभो. हीच शुभेच्छा..
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 09/21/2020 - 15:07
नवीन
एक नोकरदार आयटी प्रोफेशनल ते एक छोटा उद्योजक असा प्रवास सुरू आहे. भरपूर शिकायला मिळतेय, अनुभवायला मिळतेय जे बहुधा नोकरी करताना शक्य झाले नसते.
नोकरी करता तेंव्हा तुम्ही कुणावर तरी अवलंबून असता.
पण जेंव्हा स्वतःचा उद्योग सुरु करता तेंव्हा आपण एक नोकरीची जागा (दुसऱ्यासाठी) रिकामी करता आणि अजून काही जणांना रोजगार निर्माण करता.
देशसेवा अजून काय असते?
तुम्हाला उत्तरोत्तर यश लाभो आणि आपला व्यवसाय खूप मोठा होऊन अधिक लोकांना रोजगार आणि तुमची भरभराट होवो हीच शुभेच्छा.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Mon, 09/21/2020 - 16:43
नवीन
आपण उद्योजक झालात याबद्दल आपले अभिनंदन, आपल्या उद्योगाची प्रगती होवो ही सदिच्छा!!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2