Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सनातन भारतांतील लैगिंकता आणि लिंगभेद - डॉक्टर भरत गुप्त ह्यांच्याशी संवाद

स
साहना
Sat, 09/12/2020 - 06:39
🗣 16 प्रतिसाद
भरत गुप्त हे संस्कृत आणि ग्रीक भाषेचे विद्वान असून दिल्ली विद्यापीठातून प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले आहेत. कामसूत्र ह्या पुस्तकावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. ह्या ऑनलाईन भेटींत आपण त्यांच्याकडून कामसूत्र ह्या विषयावरील अधिक माहिती जाणून घेऊ शकू तसेच प्रश्न सुद्धा विचारू शकू. सप्टेंबर १२ २०२० वेळ शनिवार रात्री १०:३० भारतीय वेळे प्रमाणे शनिवार सकाळी १० कॅलिफोर्निया वेळे प्रमाणे लिंक : https://www.indicforum.org/t/gender-and-sexuality-in-ancient-india-saturday-10-am-pst/179 कार्यक्रम आणि वक्ते इंग्रजी भाषेंतून बोलणार आहेत पण आपण मराठीतून प्रश्न विचारू शकता आणि आम्ही भाषांतर करू.
वर्गीकरण
माहिती मिळवणे व साधक बाधक चर्चा

प्रतिक्रिया द्या
7741 वाचन

💬 प्रतिसाद (16)
स
संजय क्षीरसागर Sat, 09/12/2020 - 10:43 नवीन
बघतो.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 09/12/2020 - 13:38 नवीन
माहितीपुर्ण ! आजच रात्री साडेदहाला आहे. वेळ काढला पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 09/12/2020 - 14:10 नवीन
नेमका महत्वाचा भाग जायचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Sat, 09/12/2020 - 14:16 नवीन
वेळ शनिवार रात्री १०:३० भारतीय वेळे प्रमाणे
असं लिहिलंय ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 09/12/2020 - 15:14 नवीन
www.indicforum.org/t/gender-and-sexuality-in-ancient-india-saturday-10-am-pst/179
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
आ
आनन्दा Sun, 09/13/2020 - 09:23 नवीन
शक्य झाल्यास इथे गोषवारा लिहिलात तर बरे होईल..
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 09/14/2020 - 19:16 नवीन
इथे संपूर्ण रिकॉर्डिंग उपलब्ध आहे : https://www.youtube.com/watch?v=Iy67Fhk49N0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
च
चौथा कोनाडा Sun, 09/13/2020 - 10:04 नवीन
तूनळीवर सापडलेला डॉक्टर भरत गुप्त ह्यांचा समलैंगिकतेवरिल संवाद : https://www.youtube.com/watch?v=2w4aHtCjK_w
  • Log in or register to post comments
व
विटेकर Sun, 09/13/2020 - 10:40 नवीन
सनातन भारतातील हाच एक विषय चर्चेला घ्यावा असे वाटले ...कौतुकास्पद ! बाकीचे विषय संपले. हाच एक विषय जगाला भेडसावत आहे ... चालू द्या !
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sun, 09/13/2020 - 10:50 नवीन
तुम्हाला कौतुक वाटते हे ऐकून खरोखरच आनंद झाला. ह्यालाच तर मनमोकळे असणे म्हणतात ;p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
च
चौथा कोनाडा Sun, 09/13/2020 - 13:36 नवीन
डॉक्टर भरत गुप्त यांनी बरेच विषय हाताळलेले आहेतः उदा. कश्मीरी युवा मुसलमान और राष्ट्रवंदना समान नागरिक संहिता अंतरजातीय विवाह विकास:आर्थिक एवं सांस्कृतिक आणि सनातन भारतांतील असे विषय घ्यायला आणि हाच विषय घेतला याचा आक्षेप का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
साहना Mon, 09/14/2020 - 19:16 नवीन
आपले कौतुक आयोजकांकडे पोचवले आहे ! पाठिंब्यासाठी धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
च
चलत मुसाफिर Wed, 09/16/2020 - 05:21 नवीन
जगाला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबद्दल इतरांनी काही तरी केले पाहिजे ही तुमची कळकळीची भावना पाहून भरून आले. तुमच्याकडे मात्र मिसळपाववर शेरेबाजी करण्याइतका वेळ आहे ही आनंदाची गोष्ट! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर गुरुवार, 09/17/2020 - 09:02 नवीन
खरेतर नस्तो वेळ माझ्याकडे ,पण तुम्ही इतक्या उत्साहाने करताय म्हंटल्यावर कौतुक करायला वेळ काढावाच लागला. त्याचा तुम्हाला आनंद वाटला याचा मलाही आनंद वाटला .. आनंदी आनंद गडे ! बाकी जगाला भेडसावणार्‍या इतर गंभीर समस्यावर इतरांनी काहीतरी केले पाहिजे .. हे तुमचे -आमचे मत बराब्बर जमते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
स
साहना Mon, 09/14/2020 - 19:15 नवीन
रेकॉर्डिंग इथे उपलब्ध आहे : https://www.youtube.com/watch?v=Iy67Fhk49N0
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 09/18/2020 - 11:29 नवीन
काय चर्चा झाली ते मराठीत रुपांतरित करुन कुणी लिहिले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा