Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयपीएल 2020

क
कपिलमुनी
Sat, 09/19/2020 - 12:33
🗣 61 प्रतिसाद
Ipl यंदाची आयपीएल कोरोनामुळे उशिरा सुरू झाली आहे. यंदा UAE मध्ये सामने खेळवले जाणार आहेत . वेळापत्रक Time table यंदा आयपीएल कोण जिंकणार ? सामन्यातील घडामोडी , उत्तम खेळ यांच्या चर्चेसाठी धागा!
वर्गीकरण
खेळ

प्रतिक्रिया द्या
23253 वाचन

💬 प्रतिसाद (61)
ग
गणेशा Sun, 09/27/2020 - 16:36 नवीन
आज दोन्ही team same आणि आवडत्या आहेत. मी पंजाब वर आहे आज. Dream 11 Captain : mayank Vc : buttler
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Sun, 09/27/2020 - 20:13 नवीन
एकदम झक्कास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
त
तुषार काळभोर Sun, 09/27/2020 - 17:02 नवीन
१३ षटके बिन बाद १४८ अडीचशे?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 09/27/2020 - 17:54 नवीन
राजस्थान कडून मयंक अन राहुल सारखी मोठी खेळी कोण खेळू शकेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ग
गणेशा Sun, 09/27/2020 - 17:59 नवीन
मोठ्या score समोर शांत पणे खेळू शकणारे फक्त दोनच खेळाडू त्यांच्याकडे आहेत, स्मिथ पहिला आणि मग बटलर. या दोघां व्यतिरिक्त अवघड आहे.. Samson run बनवू शकतो, पण मारण्या च्या नादात विकेट पण फेकू शकतो.. उथप्पा ची साथ आज हवी त्याला. तरीही अवघड वाटत आहे सगळे. बटलर ने 70+ करावेत ही इच्छा.. :-)) Dream 11 ला avg ली चांगले लक आहे अजुन तरी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ब
बेकार तरुण Mon, 09/28/2020 - 09:50 नवीन
काल काहीच्या काही सामना झाला !!!! तेवाटिया ने अनेक अनेक शिव्या शाप खाउनही नंतर ५ सिक्स मारुन हिरो झाला... पण कालच्या सामन्यात सर्वात उच्च बिंदु होता तो म्हणजे निकोलस पूरणचा सीमारेषेपाशी झेलाचा प्रयत्न... झेल घेउ शकला नाही कारण मॅक्सवेल जरा लांब होता... पण ४ रन्सा वाचवल्या गड्याने....
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 09/28/2020 - 14:44 नवीन
निव्वळ फिल्डींग म्हणून सुद्धा तो अशक्य कोटीचा प्रयत्न होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण
ग
गणेशा Mon, 09/28/2020 - 16:25 नवीन
आज rcb वर आहे.. Dream 11 डिकॉक : captain Kohali : vc बघू
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 09/28/2020 - 17:00 नवीन
Kohali तर ना :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Tue, 09/29/2020 - 16:05 नवीन
आज dc घेऊ कि srh कळेना.. Finally dc for match And Dream 11: Warner and kane captain and vc
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 09/29/2020 - 16:54 नवीन
आज सलीम फेकू जिंकतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा