Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही महत्वाचे

उ
उपयोजक
Fri, 10/09/2020 - 18:27
💬 5 प्रतिसाद
१. मिपाकर हा फेसबुक समूह. फेसबुक नियमितपणे वापरणार्‍या मिपाकरांनी इथे अवश्य सामील व्हावे.जगभरच्या मिपाकरांना जोडण्यासाठी हा प्रायव्हेट समूह आहे.याचा उपयोग असा की काही चांगला वाचनीय धागा असल्यास इथे सांगावे.साधारण धाग्याचा विषय सांगितल्यास अजून चांगले.साहजिकच फेसबुक लगेच त्याचे नोटिफिकेशन मिपाकर्स ग्रुपच्या सदस्यांना पाठवते.यामुळे धाग्याचे वाचक वाढतील शिवाय धागाविषयासंबंधी माहिती असणारे अजून काही माहिती धाग्यावर देतील.काही वेळा मिपाकरांच्या कामाचे असे विषय जे मिपावर काही कारणाने चर्चिणे शक्य नाही किंवा ज्याचे निवेदन देता येणे शक्य नाही त्याबद्दलही इथे सांगता येईल.अजूनही बरेच फायदे यामुळे होऊ शकतात. https://www.facebook.com/groups/163835483668577/?ref=share ---------------------------------------------------- २. Simple Notepad App मिपावर क्रोममधून लिहिताना बरेचदा कटकटीचे होते.मागचे नि पुढचे अक्षर मिक्स होते.ते खोडत बसावे तर अजून काही फजिती होते.या सगळ्या तापाऐवजी ही खाली दिलेली अॉफलाईन अँड्रॉईड अॅप वापरुन पहा.लेखन साठवून ठेवणे,लेखन सुलभता,भरपूर सेटींग्ज असे बरेच फायदे या अॅपचे आहेत.वापरा म्हणजे कळेलच. https://play.google.com/store/apps/details?id=org.mightyfrog.android.simplenotepad (तळटीप: याची जाहिरात केल्याबद्दल मला काहीही आर्थिक लाभ मिळत नाही.केवळ मिपा लेखनसुलभ नसल्याने मिपावर न लिहिणार्‍या मिपाकरांना लेखनसुलभता मिळावी यासाठी सुचवत आहेत.) --------------------------------------------------- ३. Lipikaar Marathi App देवनागरीतून मराठी लेखन वेगाने करण्यासाठी ही खाली दिलेली अँड्रॉईड अॅप मी बर्‍याच वर्षांपासून वापरतो आहे.यामुळे एकंदरीतच टायपिंगचा वेगही वाढतो असे ज्यांना ज्यांना मी या अॅपबद्दल सांगितले त्यातल्या बर्‍याचणांनी सांगितले आहे.आपणही वापरुन पहा. https://play.google.com/store/apps/details?id=com.lipikaar.android.keyboard.marathi (तळटीप: याची जाहिरात केल्याबद्दल मला काहीही आर्थिक लाभ मिळत नाही.केवळ आंजावर देवनागरीतून लेखनाचा वेग वाढावा यासाठी सुचवत आहेत.)

प्रतिक्रिया द्या
4588 वाचन

💬 प्रतिसाद (5)
अ
अर्धवटराव Fri, 10/09/2020 - 23:34 नवीन
शेअर केल्याबद्ल धन्यवाद
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Sat, 10/10/2020 - 07:32 नवीन
qक्रोम मधुन मराठी आरामात टाईप करता येते. सुरूवातीला एक रोमन अक्षर टाईप करावे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 10/10/2020 - 09:15 नवीन
धन्यवाद, उपयुक्त माहिती इथे सामायिक केल्याबद्दल. मी काही वर्षांपासून "मिन्ग्लिश" अ‍ॅप वापरतो. लिपिकार त्याच्या पेक्षा उत्तम आहे का ?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 10/10/2020 - 09:51 नवीन
कधी वापरला नाहीये.पण लिपिकारबद्दल एक सांगावसं वाटतं की हा गुगल इंडीकच्याही आधीचा कळफलक आहे.पूर्वी १०० शब्द झाले की पैसे द्यावे लागायचे.पण यावे इतके डाऊनलोड झाले की मोफत स्वरुपात सर्वांसाठी उपलब्ध झाला.वापरुन पहा आणि इथे अनुभव लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
स
संजय क्षीरसागर Sat, 10/10/2020 - 13:54 नवीन
प्ले स्टोअरवर आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा