तुतनखामुन
💬 प्रतिसाद
(13)
क
कंजूस
Mon, 10/12/2020 - 03:36
नवीन
छान.
हिस्ट्री चानेल विडिओज यु ट्युबवर बरेच आहेत.
आंतरिक विवाह हे फराहोंना नडलं. संतती दुबळी होत गेली.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/12/2020 - 05:46
नवीन
बरोबर
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Mon, 10/12/2020 - 06:32
नवीन
जबरदस्त माहिती
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/12/2020 - 06:37
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 10/12/2020 - 12:53
नवीन
अतिशय रोचक माहिती !
सोनेरी मुखवटा जबरदस्त आहे.
पुलेशु !
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Mon, 10/12/2020 - 15:32
नवीन
खूप छान आणि अभ्यासपुर्ण माहिती. अवांतर सोडून आणखी असेच लिखाण करा. ;-)
- Log in or register to post comments
व
वीणा३
Tue, 10/13/2020 - 18:11
नवीन
रोचक माहिती, छान लिहिलंय !
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 10/15/2020 - 10:06
नवीन
तुतअंखअमुन चा हा मामी मास्क आणि त्याच्या टोंब मधल्या कित्येक प्राचीन/नितांत सुंदर अशा वस्तू प्रत्यक्षात पाहिल्या असल्याने कार्टर ह्यांचे “yes, wonderful things” हे उद्गार १००% सत्य सत्य असल्याचे खात्रीने सांगू शकतो!
छान माहिती संकलित केली आहेत, धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 10/15/2020 - 14:44
नवीन
धन्यावद. तुमचा ईजिप्तचा लेखच हे सर्व लिहीण्या मागची प्रेरणा आहे.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Wed, 08/09/2023 - 02:11
नवीन
माहितीपूर्ण, उत्सुकता वाढवणारा लेख. कैरो म्यूझियम बघितले पाहिजे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 08/09/2023 - 10:44
नवीन
इजिप्तवर हिस्ट्री/इतर चानेलचे साठपेक्षा अधिक विडिओ यूट्यूबवर आहेत. ते सर्व पाहिले.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Wed, 08/09/2023 - 11:28
नवीन
मस्तच अबा(सध्या गायब आहे). लहानपणापासून द ममी कोणताही भाग,कधीही लागला मी चुकवत नाही.ह्याच रविवारी
Tom क्रुझचा २०१७ सालचा द ममी पाहिला..तो आवडलाच.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Wed, 08/09/2023 - 15:26
नवीन
ABBA back.
लेख आवडला.
- Log in or register to post comments