पाककृती

अननस खाण्याची जुनी पद्धती

Primary tabs

काही दिवस साधी अननस खाण्याच्या ह्या पद्धतीचा व्हिडीओ पहिला आणि आठवण झाली ली लहान असताना कोंकणात अश्याच प्रकारे आम्ही अननस खात असू,

https://www.youtube.com/watch?v=ExCZ5TyqN4I

विजुभाऊ

अरे व्वा. एकाच ओळीत आख्खा धागा संपवलात.
दुसरी ओळ आहे ती लिंक दिली आहे .
यापेक्षा प्रतिसाद जास्त ओळींचे मिळतील.
तुम्ही तसा अननस खाताना काय गमती जमती व्हायच्या ते लिहा की